Shri Gita Tarrot - Shri Krishna Answers Your Question (Box of 61 Divine Cards)- Dr. Shri Balaji Tambe

BK00123

New product

तुमच्या प्रश्नांना भगवान श्रीकृष्णाची उत्तरे

More details

₹ 1,124 tax incl.

-25%

₹ 1,499 tax incl.

More Info

एका प्रश्नातून दुसरा प्रश्न उपस्थित करणाऱ्या यक्षप्रश्नांसारखे प्रश्न काही वेळा आपल्या आयुष्यात उभे राहतात. अशा प्रश्नांची उत्तरे सहसा चर्चेतून, चिंतनातून मिळत नाहीत. काही निर्णय घेण्यासाठी साहसाची गरज असते. अशा वेळेस जगन्नियंत्या परमेश्वराचा आधार घ्यावासा वाटतो; तो देणारी श्री गीता टारो कार्डस. भगवद्‌गीतेमधील काही श्लोक या टारो कार्ड्सवर मराठी आणि इंग्लिशमध्ये अर्थासहित दिले आहेत, शिवाय 'हो' आणि 'नाही' अशी उत्तरेही दिली आहेत. आपल्या प्रश्नांना मार्गदर्शन करणारी ही कार्ड्स कशी वापरायची याच्या सूचनाही दिल्या आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Shri Balaji Tambe
LanguageMarathi
BindingBOX
Publication Year2012
Dimensions4.75 x 7

Reviews

Write a review