Sale! Suryanamaskar - Dr. Nitin Unkule

Suryanamaskar - Dr. Nitin Unkule

BK00149

New product

सूर्य नमस्कार : सर्वांगीण व्यायाम

शरीरात बिघाड झाल्यास त्यावर वैदिकीय उपचार करता येतात. परंतु पूर्णपणे सुदृढ होण्यासाठी आपल्याला शरीराच्या प्रत्येक अंगावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतं. यासाठी सूर्य नमस्कार नियमीतपणे घातले पाहिजेत. रक्तदाब, हृदयविकार, मानसिक सकारात्मकता आणि शारीरिक लवचिकता मिळवून देणारा हा सर्वांगीण व्यायाम आहे. याची कृती, स्वरूप आणि बारकावे सचित्र स्पष्ट करणारं हे पुस्तक.

Warning: Last items in stock!

₹ 100 tax incl.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Nitin Unkule
LanguageMarathi
ISBN9789380571553
BindingPaperback
Pages88
Publication Year2013
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Suryanamaskar - Dr. Nitin Unkule

Suryanamaskar - Dr. Nitin Unkule

सूर्य नमस्कार : सर्वांगीण व्यायाम

शरीरात बिघाड झाल्यास त्यावर वैदिकीय उपचार करता येतात. परंतु पूर्णपणे सुदृढ होण्यासाठी आपल्याला शरीराच्या प्रत्येक अंगावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतं. यासाठी सूर्य नमस्कार नियमीतपणे घातले पाहिजेत. रक्तदाब, हृदयविकार, मानसिक सकारात्मकता आणि शारीरिक लवचिकता मिळवून देणारा हा सर्वांगीण व्यायाम आहे. याची कृती, स्वरूप आणि बारकावे सचित्र स्पष्ट करणारं हे पुस्तक.

Products related to this item

Customers who bought this product also bought: