Sale! Samrudhichya Dishene : Shetkaryansathi Arthik Niyojan

Samrudhichya Dishene : Shetkaryansathi Arthik Niyojan

BK00155

New product

₹ 140 tax incl.

More Info

शेती व्यवसायातील अनियमित उत्पन्नातूनही आपली आर्थिक प्रगती कशी साधायची आणि समृद्धीच्या दिशेने कसे जायचे याचे मार्गदर्शन करणारे पुस्तक.

शेतकऱ्यांच्या व्यवसायाचे स्वरूप, त्यांची जीवनपद्धती, त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन दिलेल्या छोट्या सूचना, उदाहरणे, शेती उत्पादन, खर्च, घरखर्च नोंदवण्याचे तक्ते यांमुळे प्रत्यक्ष आर्थिक नियोजनाला मदत करणारे पुस्तक.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorRamchandra Mali
LanguageMarathi
BindingPaperback
Pages102
Publication Year2013
Dimensions6.7 x 9.5

Reviews

Write a review

Samrudhichya Dishene : Shetkaryansathi Arthik Niyojan

Samrudhichya Dishene : Shetkaryansathi Arthik Niyojan

Customers who bought this product also bought: