Sale! Panidar Gave

Panidar Gave

BK00208

New product

₹ 140 tax incl.

More Info

दुष्काळग्रस्त असणान्या जिल्ह्यांतील जलसमृद्ध झालेली ही गावे. या गावांनी सरकारच्या मदतीची वाट न पाहता लोकसहभागाच्या मजबूत आधारावर आपली गावे जलसमृद्ध करण्याचा वसा घेतला. त्यांचा प्रवास इतर गावांसाठी दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरावा या उद्देशाने 'अॅग्रोवन' मधील हे लेख आता पुस्तकरूपात.

इतर गावांना, गावच्या पुढाऱ्यांना, शेतकऱ्यांना या गावांचा वस्तुपाठ गिरवून आपलेही गाव प्रगतीच्या मार्गावर नेता येणे शक्य होईल.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorAgrowon
LanguageMarathi
ISBN9789384316259
BindingPaperback
Pages128
Publication Year2014
Dimensions6.7 x 9.5

Reviews

Write a review

Panidar Gave

Panidar Gave

Customers who bought this product also bought: