Sale! Parivartanacha Jahirnama (Manifesto for Change) - A.P.J. Abdul Kalam

Parivartanacha Jahirnama (Manifesto for Change) - A.P.J. Abdul Kalam

BK00239

New product

लोकशाहीची नव्यानं माडणी करणारा आराखडा

देशाच्या विकासासाठी सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे नेतृत्व. राष्ट्रपती म्हणून पाच वर्ष कामाचा अनुभव घेताना जाणवलेल्या त्रुटींवर आणि विकासदृष्टीने झालेल्या महत्वपूर्ण बदलांवर कलामांनी या पुस्तकात विचार मांडले आहेत. भारतीय लोकशाही नेतृत्वाला सक्षम बनवण्यासाठी विविध राज्यातील लोकप्रतिनिधींच्या मदतीने तयार केलेला हा आरखडा म्हणजे ‘परिवर्तानाचा जाहीरनामा’.

₹ 249 tax incl.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorAPJ Abdul Kalam
LanguageMarathi
ISBN9789384316402
BindingPaperback
Pages264
Publication Year2015
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Parivartanacha Jahirnama (Manifesto for Change) - A.P.J. Abdul Kalam

Parivartanacha Jahirnama (Manifesto for Change) - A.P.J. Abdul Kalam

लोकशाहीची नव्यानं माडणी करणारा आराखडा

देशाच्या विकासासाठी सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे नेतृत्व. राष्ट्रपती म्हणून पाच वर्ष कामाचा अनुभव घेताना जाणवलेल्या त्रुटींवर आणि विकासदृष्टीने झालेल्या महत्वपूर्ण बदलांवर कलामांनी या पुस्तकात विचार मांडले आहेत. भारतीय लोकशाही नेतृत्वाला सक्षम बनवण्यासाठी विविध राज्यातील लोकप्रतिनिधींच्या मदतीने तयार केलेला हा आरखडा म्हणजे ‘परिवर्तानाचा जाहीरनामा’.

Products related to this item

Customers who bought this product also bought: