BK00254
New product
वनस्पतींविषयी सखोल ज्ञान आणि गाढ आत्मीयता असणाऱ्या भारतीय परंपरेची ओळख करून देणारे पुस्तक.
Warning: Last items in stock!
Availability date:
Bharatatil Pavitra Vanaspati (Sacred Plants of India)
वनस्पतींविषयी सखोल ज्ञान आणि गाढ आत्मीयता असणाऱ्या भारतीय परंपरेची ओळख करून देणारे पुस्तक.
Recipient :
* Required fields
or Cancel
इतिहास, संस्कृती, साहित्य, वनस्पतिशास्त्र, औषधविज्ञान, धर्मेतिहास आणि लोकमानस या सगळ्या विषयांचा स्पर्श असणारे, रसाळ लेखन. पहिल्या भागात भारतातील वृक्षपूजेची परंपरा, कला, वेद, पुराणे, महाकाव्ये यांमध्ये पडलेले वृक्षपूजेचे प्रतिबिंब, जैन बौद्ध धर्मातील वृक्षपूजा, देवराया आणि स्थळवृक्षांची संकल्पना यांची चित्रांसह होणारी ओळख निसर्गकेंद्रित प्राचीन भारतीय जीवनशैली, तर दुसऱ्या भागात भारतातील पवित्र वनस्पतींची शास्त्रीय ओळख, दैनंदिन आयुष्यातले त्यांचे उपयोग, पौराणिक धार्मिक संदर्भ, औषधी गुणधर्म, त्या वृक्षाच्या उगमाविषयीच्या, त्यांच्या स्वरूपाविषयीच्या अनेक दिव्यकथा (myths), दंतकथा हे या विभागाचं वैशिष्ट्य. वृक्ष-वनस्पतींविषयीची वैज्ञानिक माहिती, दैनंदिन जीवनातील त्यांच्या उपयुक्ततेचं ज्ञान यांची ओळख करून देणारे वाचनीय पुस्तक.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Translation |
Language | Marathi |
ISBN | 9789384316617 |
Binding | Paperback |
Pages | 320 |
Publication Year | 2015 |
Dimensions | 5.5 x 8.5 |