Sale! Nisargachitre (Varsha Gajendragadkar)

Nisargachitre (Varsha Gajendragadkar)

BK00251

New product

₹ 125 tax incl.

More Info

आपण शहरात राहत असू किंवा उपनगरात अथवा ग्रामीण भागात, आपल्या घराला एक भवताल असतो. निदान दोन-चार वेगवेगळी झाडं असतात, पाखरं असतात, डांबरी रस्त्यांखेरीज जमीन असते, डोक्यावर आभाळ असतं, ऊन-वारा-पाऊस असतो आणि ऋतुनुसार बदलणारी गार-गरम सर्द हवाही असतेच असते. प्रत्येक महिन्यात हा भवताल बदलत असतो, त्याचे रंग बदलत असतात.
या पुस्तकात बारा महिन्यांची बारा चित्रं आहेत. दर महिन्यातला बदलता निसर्गच खरं तर त्या त्या महिन्याची ओळख सांगत असतो, त्याची ओळख सांगणारा चेहरा त्याला देत असतो. निसर्गाकडे निसर्गाचा एक भाग होऊन पाहणारी दृष्टी महत्त्वाची. ही दृष्टीच हे लहानसं पुस्तक देईल. 

Features

PublisherSakal Prakashan
AuthorVarsha Gajendragadkar
LanguageMarathi
ISBN9789384316563
BindingPaperback
Pages64
Publication Year2015
Dimensions6.7 x 9.5

Reviews

Write a review

Nisargachitre (Varsha Gajendragadkar)

Nisargachitre (Varsha Gajendragadkar)

Customers who bought this product also bought: