Sale! Polya Parathe ani Barach Kahi

Polya Parathe ani Barach Kahi

BK00290

New product

पोळीतले गमभनही ज्यांना माहिती नाही, त्यांनाही सहजपणे पोळ्या करायला शिकवणारे पुस्तक

More details

₹ 180 tax incl.

More Info

पोळी, भाकरी, थालीपीठ, पराठा... ही भारतीय भोजनातील मुख्याने. हे पदार्थ चांगल्याप्रकारे करता येणे, हे मोठे कौशल्याचे काम! गेली २५ वर्षे विविध पाककृती वर्गांचे आयोजन करत असलेल्या सुधा कुलकर्णी 'पोळ्या, पराठे आणि बरंच काही...' मधून पोळ्या करण्याविषयीची भीती दूर करतात. यीस्ट, सोडा न घालता तयार होणाऱ्या 'इंडियन ब्रेड'च्या पौष्टिक दुनियेत त्या आपल्याला घेऊन जातात.

पोळ्यांची जन्मकथा व पोळ्यांचा रंजक इतिहास तब्बल १६०हून अधिक पाककृतींचा खजिना

पुरणपोळी, गूळपोळी, इत्यादींसारख्या किचकट आणि अवघड वाटणाऱ्या पाककृती सोप्या भाषेत

मुलांच्या डब्यासाठी सहजपणे रॅप करून देता येतील, अशा पौष्टिक आणि स्वादिष्ट पराठ्यांच्या पाककृती

कमी तेलातुपातील स्वादिष्ट कुलचा, नान, रुमाली रोटी यांचे विविध प्रकार

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSudha Kulkarni
LanguageMarathi
ISBN9789384316679
BindingPaperback
Pages156
Publication Year2016
Dimensions6.7 x 9.5

Reviews

Write a review

Polya Parathe ani Barach Kahi

Polya Parathe ani Barach Kahi

पोळीतले गमभनही ज्यांना माहिती नाही, त्यांनाही सहजपणे पोळ्या करायला शिकवणारे पुस्तक

Customers who bought this product also bought: