Sale! Smart Mul - Dr. Suneel Godbole and Dr. Ashwini Godbole

Smart Mul - Dr. Suneel Godbole and Dr. Ashwini Godbole

BK00301

New product

Warning: Last items in stock!

₹ 240 tax incl.

More Info

प्रत्येक मूल स्मार्ट असतेच. आपल्या स्मार्ट मुलाचा वेगवेगळ्या क्षेत्रांतला कल लक्षात घेऊन त्यानुसार त्याच्या / तिच्या अंगभूत गुणांना चकाकी देणारे, 'स्मार्ट पालक' होण्यासाठी मार्गदर्शन करणारे लेखन.

प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होवार्ड गार्डनरने मांडलेले बुद्धिमत्तेचे आठ वेगवेगळे पैलू भाषिक, तार्किक, गणिती, सांगीतिक, अवकाशीय/ दृश्यात्मक, शारीरिक गतिबोधक, आंतरव्यक्तिक, व्यक्तिअंतर्गत, निसर्गविषयक असे आहेत. गार्डनरच्या या अष्टपैलू, बहुआयामी बुद्धिमत्तेच्या चौकटीचा आधार घेऊन आपले मूल स्मार्ट कसे बनू शकेल याविषयी हितगुज करणारे पुस्तक.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSuneel Godbole
LanguageMarathi
ISBN9789386204004
BindingPaperback
Pages164
Publication Year2016
Dimensions6.7 x 9.5

Reviews

Write a review

Smart Mul - Dr. Suneel Godbole and Dr. Ashwini Godbole

Smart Mul - Dr. Suneel Godbole and Dr. Ashwini Godbole

Customers who bought this product also bought: