30 Samarthyashali Striya

BK00306

New product

कर्तृत्ववान स्त्रियांची सामर्थ्यधून
विविधक्षेत्रांत आपलं अस्तित्व टिकवून समर्थपणे काम करणाऱ्या तीस महिलांच्या अनुभवकथा या पुस्तकात असून, त्याचं संपादन नैना किडवाई यांनी केलं आहे आणि त्याचा मराठी अनुवाद वर्षा गजेंद्रगडकर यांनी केला आहे. त्यांच्या वाटेला आलेलं अपयश, अडथळे आणि संघर्ष तर यात आहेच, पण त्यांच्या जगण्यातलं चितंनही त्यांनी मांडलं आहे.

Warning: Last items in stock!

₹ 300 tax incl.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorNaina Lal Kidwai
LanguageMarathi
ISBN9789386204066
BindingPaperback
Pages368
Publication Year2016
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

30 Samarthyashali Striya

30 Samarthyashali Striya

कर्तृत्ववान स्त्रियांची सामर्थ्यधून
विविधक्षेत्रांत आपलं अस्तित्व टिकवून समर्थपणे काम करणाऱ्या तीस महिलांच्या अनुभवकथा या पुस्तकात असून, त्याचं संपादन नैना किडवाई यांनी केलं आहे आणि त्याचा मराठी अनुवाद वर्षा गजेंद्रगडकर यांनी केला आहे. त्यांच्या वाटेला आलेलं अपयश, अडथळे आणि संघर्ष तर यात आहेच, पण त्यांच्या जगण्यातलं चितंनही त्यांनी मांडलं आहे.

Products related to this item

Customers who bought this product also bought: