100 Iconic Bharatiya - Derek O'Brien

BK00310

New product

भारतभूमीचे शतपुत्र... ज्यांनी भारत घडवला
भारतीय इतिहासात ज्यांनी भारतभूमीच्या विकासासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि समृद्धीसाठी अमूल्य योगदान दिलं, त्यांचा जीवनपट अगदी थोडक्यात मांडणारं हे पुस्तक
आहे. भावी पिढीला आपल्या देशात होऊन गेलेल्या महान व्यक्तींची ओळख यातून करून दिली आहे. कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जात आपला देश स्वतंत्र झाला हे समजून घेणं येत्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

₹ 280 tax incl.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDerek O Brien
LanguageMarathi
ISBN9789386204103
BindingPaperback
Pages320
Publication Year2016
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

100 Iconic Bharatiya - Derek O'Brien

100 Iconic Bharatiya - Derek O'Brien

भारतभूमीचे शतपुत्र... ज्यांनी भारत घडवला
भारतीय इतिहासात ज्यांनी भारतभूमीच्या विकासासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि समृद्धीसाठी अमूल्य योगदान दिलं, त्यांचा जीवनपट अगदी थोडक्यात मांडणारं हे पुस्तक
आहे. भावी पिढीला आपल्या देशात होऊन गेलेल्या महान व्यक्तींची ओळख यातून करून दिली आहे. कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जात आपला देश स्वतंत्र झाला हे समजून घेणं येत्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

Products related to this item

Customers who bought this product also bought: