Praveshprakriya Margadarshika Admission Process Guidelines 2023

BK00458

New product

दहावीनंतरचे करीयर नियोजन आणि बारावीनंतरच्या प्रत्यक्ष करीअर निवडीसाठी उपयुक्त

More details

₹ 590 tax incl.

More Info

दहावीनंतरचे करीयर नियोजन आणि बारावीनंतरच्या प्रत्यक्ष करीअर निवडीसाठी उपयुक्त

'डीटीई'च्या बदललेल्या नियमानुसार अभियांत्रिकीसह सर्व शाखांच्या प्रवेशप्रक्रियेची अद्ययावत माहिती

देशभरातील शासकीय, खासगी व अभिमत महाविद्यालयातील MBBS, BDS शाखेतील प्रवेशासाठी NEET ही एकच परीक्षा प्रवेश प्रक्रियेची कट ऑफ गुणांसह सविस्तर माहिती.

दाखले, कागदपत्रे, ऑनलाईन फॉर्म, पसंतीक्रम आणि शैक्षणिक सवलतीची माहिती.

लेखकाविषयी : 

इंजि. हेमचंद्र शिंदे 
अध्यक्ष, सेंटर फॉर करिअर गाइडन्स, बारामती
सदस्य, सर्व्हिस इंजिनिअर्स फोरम, बारामती
तज्ज्ञ सल्लागार, पालक-शिक्षक संघ, इचलकरंजी
सन 1999 ते 2001 : प्रवेशप्रक्रिया अभ्यास
सन 2002 पासून शैक्षणिक मार्गदर्शन उपक्रमाची सुरुवात
प्रवेशप्रक्रिया मार्गदर्शिका 2006 ते 2020 चे लेखन.

भारतीय जैन संघटना, कोकणभूमी प्रतिष्ठान - महाड, लायन्स क्लब, रोटरी क्लब, पालक-शिक्षक सघं -इचलकरंजी, SD-SEED जळगाव, अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्था तसेच ‘सकाळ’च्या माध्यमातून राज्याच्या विविध भागात ‘स्पधा र् परीक्षा तंत्र-मंत्र व करिअर मार्गदर्शन’, ‘सीईटी निकालानंतरची प्रवेशप्रक्रिया व करिअर मार्गदर्शन’ आणि ‘दहावीनंतरचे करिअर नियोजन’ या विषयावर राज्यभरात 3000 पेक्षा अधिक व्याख्याने.
सन 2014पासून भारतीय जैन सघंटनेतर्फे कनार्टक, मध्यप्रदेश, गजुरातसह अनेक राज्यांमध्ये व्याख्यानांचे नियोजन

Features

PublisherSakal Prakashan
BindingPaperback
Dimensions8.5 x 11

Reviews

Write a review

Praveshprakriya Margadarshika Admission Process Guidelines 2023

Praveshprakriya Margadarshika Admission Process Guidelines 2023

दहावीनंतरचे करीयर नियोजन आणि बारावीनंतरच्या प्रत्यक्ष करीअर निवडीसाठी उपयुक्त

Customers who bought this product also bought: