BK00330
New product
डॉ. एस. पी. गायकवाड या तज्ज्ञ लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात मुक्त संचार गोठा पद्धती वापरण्यासाठी गुंतवणूक व खर्च, जनावरांसाठी आराम, आजार नियंत्रण, पाणी व्यवस्थापन व सेंद्रीय दूध उत्पादन या कळीच्या मुद्यांबरोबरच इतरही पूरक बाबींचा खुलासा नेटकेपणाने केलेला आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Mukta Sanchar Gotha - Dr. S P Gaikwad
डॉ. एस. पी. गायकवाड या तज्ज्ञ लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात मुक्त संचार गोठा पद्धती वापरण्यासाठी गुंतवणूक व खर्च, जनावरांसाठी आराम, आजार नियंत्रण, पाणी व्यवस्थापन व सेंद्रीय दूध उत्पादन या कळीच्या मुद्यांबरोबरच इतरही पूरक बाबींचा खुलासा नेटकेपणाने केलेला आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
कमी खर्चाचा व जास्त फायद्याचा मुक्त संचार गोठा
डॉ. एस. पी. गायकवाड
कमी खर्चात जास्त फायद्याचं तंत्र म्हणून मुक्त संचार गोठा ही पद्धत दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेतीला पूरक ठरणारा जोडधंदा म्हणून पशुसंगोपन करणाऱ्यांना मुक्त संचार गोठा पद्धत ही कमी खर्च, कमी कष्ट व कमी कटकटी जास्त नफा देणारी जादूची कांडी ठरू शकते. ग्रामीण भागातील तरुणांसाठी स्वयंरोजगाराचे हे उत्तम साधन ठरू शकते.
या पद्धतीने पशुसंगोपन करताना गोठ्यातील जनावरांची दावणीला बांधण्यापासून सुटका होऊ शकते. या पद्धतीमुळे दुधाचे उत्पादन व गुणवत्ता सुधारते. जनावरांच्या मल-मूत्राचा वापर खतासाठी केल्याने शेतीचा पोत सुधारतो.
पाळीव प्राण्यांनाही माणसाप्रमाणे स्वातंत्र्य हवे असते, हे लक्षात आणून देणारी ही आधुनिक पद्धती आहे. याबद्दल परिपूर्ण मार्गदर्शन सोप्या भाषेत करून देणारं पुस्तक म्हणून सकाळ प्रकाशनच्या 'कमी खर्चाचा व जास्त फायद्याचा मुक्त संचार गोठा' वाचकांच्या पसंतीस उतरत आहे. डॉ. एस. पी. गायकवाड या तज्ज्ञ लेखकाने लिहिलेल्या या पुस्तकात मुक्त संचार गोठा पद्धती वापरण्यासाठी गुंतवणूक व खर्च, जनावरांसाठी आराम, आजार नियंत्रण, पाणी व्यवस्थापन व सेंद्रीय दूध उत्पादन या कळीच्या मुद्यांबरोबरच इतरही पूरक बाबींचा खुलासा नेटकेपणाने केलेला आहे. लेखक पशुवैद्यक आहेत. कोल्हापूर, बेळगाव व पुणे येथील नामांकित सहकारी दूध संघासाठी त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे. कमी खर्चातील मुक्त संचार गोठा ही संकल्पना त्यांनी यशस्वीपणे राबवली आहे.
₹ 200
आयुष्यातील ध्येयं, स्वप्नं साकार करण्यासाठी...
₹ 299
₹ 349
₹ 150
₹ 399
निसर्गाप्रती मानवाची नैतिक जबाबदारी
₹ 350
₹ 300
Poultry Business Management Commercial Layer...
₹ 649
₹ 160
दर्जेदार बियाणे वेळेवर आणि परवडणाऱ्या किमतीत...
₹ 150