Panchayat Raj - ( A to Z General Knowlwdge)

BK00344

New product

स्थानिक स्वराज्य संस्थामधील लोकप्रतिनिधी,कर्मचारी,अधिकारी,अभ्यासक,सजग 
नागरिक यांना तसेच एमपीएससी , पीएसआय , एसटीआय , एएसओ या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व -मुख्य -मुलाखत  या तीनही टप्प्यांसाठी संदर्भयुक्त पुस्तक 

More details

This product is no longer in stock

₹ 150 tax incl.

More Info

ग्रामपंचायत,पंचायत समिती ,जिल्हा परिषद या ग्रामीण व नगर पंचायत,नगर परिषद,
महापालिका ,कँन्टोन्मेंट बोर्ड, औद्योगिक नगर प्राधिकरण या नागरी स्वराज संस्थांची 
मूलभूत व आटोपशीर माहिती . 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थापना ते बरखास्तीपर्यंतचे विविध नियम,दैनंदिन 
कामकाज , निवडणुका,लोकप्रतिनिधी तसेच नियुक्त अधिकारी यांचे कर्तव्य व 
जबाबदाऱ्या याबाबतची सोप्या भाषेत ओळख 
ग्रामपंचायत ते महापालिकाबाबतचे महत्त्वपूर्ण शासन निर्णय व विविध महत्त्वाच्या 
योजनांची नव्या बदलांसह उपयुक्त माहिती 
स्थानिक स्वराज्य संस्थामधील लोकप्रतिनिधी,कर्मचारी,अधिकारी,अभ्यासक,सजग 
नागरिक यांना तसेच एमपीएससी , पीएसआय , एसटीआय , एएसओ या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व -मुख्य -मुलाखत  या तीनही टप्प्यांसाठी संदर्भयुक्त पुस्तक 
 
Reviews

Write a review

Panchayat Raj - ( A to Z General Knowlwdge)

Panchayat Raj - ( A to Z General Knowlwdge)

स्थानिक स्वराज्य संस्थामधील लोकप्रतिनिधी,कर्मचारी,अधिकारी,अभ्यासक,सजग 
नागरिक यांना तसेच एमपीएससी , पीएसआय , एसटीआय , एएसओ या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व -मुख्य -मुलाखत  या तीनही टप्प्यांसाठी संदर्भयुक्त पुस्तक 

Customers who bought this product also bought: