BK00353
New product
मदर्स डे चे आैचित्य साधून सकाळ प्रकाशनाने विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवरांनी सांगितलेल्या आईच्या आठवणींचे संकलन पुस्तकरुपात आणले आहे.
Warning: Last items in stock!
Availability date: 06/01/2017
Majhi Aai
मदर्स डे चे आैचित्य साधून सकाळ प्रकाशनाने विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवरांनी सांगितलेल्या आईच्या आठवणींचे संकलन पुस्तकरुपात आणले आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
मदर्स डे चे आैचित्य साधून सकाळ प्रकाशनाने विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवरांनी सांगितलेल्या आईच्या आठवणींचे संकलन पुस्तकरुपात आणले आहे. या पुस्तकात तिन्ही पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच सर्वोत्तम कामगिरी बजावत असलेल्या मान्यवरांच्या समावेश आहे. डॉ.जयंत नारळीकर, डॉ. प्रकाश आमटे, व्यंगचित्रकार श्री. शि. द. फडणीस, कवी व समीक्षक डॉ. यशवंत मनोहर, शिक्षणक्षेत्रातील श्री. रमेश पानसे,मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांच्यासारख्या श्रेष्ठीजनांबरोबरच सचिन तेंडुलकर, सोनाली कुलकर्णी, डॉ. हमीद दाभोलकर विष्णू मनोहर, महेश काळे, वीणा पाटील, सखी गोखले, आर्या आंबेकर आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनातील आईचे स्थान व योगदान या िवषयावर अतिशय हृद्य असे लेख लिहिले आहेत. डॉ. प्रतापराव पवार यांची वाचनीय प्रस्तावना हा देखील पुस्तकाचा आणखी एक विशेष आहे.
पुस्तकातील सर्वच मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रांत लक्षणीय असा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या बालपणापासून आजवरच्या जीवन प्रवासात त्यांच्या आईने त्यांना दिलेली साथ, त्यांच्या घडणीत तिचे असलेले लक्षणीय योगदान, तिचे आणि त्यांचे नाते, यांविषयी सर्वांनी अतिशय मोकळेपणाने लिहिले आहे. काळानुरूप बदललेली आई आणि बदलत्या काळातही न बदललेले आईपण याचे दर्शन माझी आई या पुस्तकातून वाचकांना घडेल. थोडक्यात, माझी आई हे पुस्तक मदर्स डे च्या निमित्ताने अतिशय संस्मरणीय व संग्राह्य भेट ठरेल.
यामध्ये खालील मान्यवरांचे लेख असणार आहेत -या पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार असून पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी दि. 14 ते 20 मे, 2017 या कालावधीत सकाळच्या मुख्य कार्यालयात तसेच आवृत्ती कार्यालयात होणार आहे. या पुस्तकाची किंमत रु.150 असून नोंदणी कालावधीत हे पुस्तक रु. 100 या आकर्षक सवलतीत उपलब्ध करुन दिले जाईल. पुस्तकाविषयी इतर माहितीसाठी किंवा प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी वाचकांनी सकाळ प्रकाशनाच्या 8888849050 / 020-24405678 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Publisher | Sakal Prakashan |
Language | Marathi |
ISBN | 978-93-86204-53-0 |
Binding | Paperback |
Pages | 160 |
Publication Year | 2017 |
Dimensions | 5.5 x 8.5 |
सेलिब्रिटी स्त्रियांचा मातृत्वाचा प्रवास विविध...
₹ 199
₹ 199
आहाराविहाराच्या योग्य सवयी, तसेच सुसूत्र विचार...
₹ 190
हरवत चाललेल्या अर्थपूर्ण म्हणीम्हणींतून व्यक्त...
₹ 240
₹ 220
रासायनिक खतांच्या सततच्या अतिरेकी वापरामुळे...
₹ 199
हरवत चाललेल्या अर्थपूर्ण म्हणीम्हणींतून व्यक्त...
₹ 240
₹ 70
हरवत चाललेल्या अर्थपूर्ण म्हणीम्हणींतून व्यक्त...
₹ 295
₹ 120