Vedyanchi Sharyat (Firasti) -Uttam Kamble

BK00376

New product

वेड्यांची शर्यत
धावणं हा सृष्टीचा नियम असला तरी मुक्कामाची ठिकाण न ठरवता नुसतंच धावत सुटणं चुकीचंच. अशा धावण्यात आपण केवढे तरी फिरल्यासारखं वाटलं तरी तो भ्रम असतो. उत्तम कांबळे यांनी 'वेड्यांची शर्यत' या लेखसंग्रहाच्या माध्यमातून अशा निरर्थक धावणाऱ्यांना होणारा भ्रम भेदकपणे अभिव्यक्त केला आहे.

More details

₹ 140 tax incl.

More Info

'वेड्यांची शर्यत'

जगण्याला जसं एक कारण लागतं तसं धावण्यालाही एक कारण, एक मार्ग लागतो. स्वतःतूनच तयार झालेला एक रस्ता लागतो. एक आकृती आणि एक आशय सुद्धा लागतो. यांपैकी काहीच नसलं तर नुसतं धावणं, धावत सुटणं निरर्थक ठरतं. अशा धावण्यात चिक्कार फिरल्यासारखी धावणाऱ्याची भ्रामक समजूत होत असली तरी भ्रमाचा भोपळा फुटल्यावर मात्र कारणाशिवाय धावणं वाया गेलं असं वाटायला लागतं.

उत्तम कांबळे या विचारवंत लेखकानं 'वेड्यांची शर्यत' या पुस्तकात अशाच निरर्थक धावणाऱ्यांच्या या वेडाबद्दल लिहिलं आहे. 'अभियंत्यांचा महापूर,' ' सिग्नलवरचा भारत,'
' मळ्याकडे धावताहेत गावं,'
' पैसा फेको, देव देखो,' 'फलकावरचे समाजरक्षक' अशा लेखांमधून समाजाचा भ्रमाचा भोपळा फोडायचा प्रयत्न केला आहे.

Features

PublisherSakal Prakashan
LanguageMarathi
ISBN978-93-86204-76-9
BindingPaperback
Pages112
Publication Year2017
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Vedyanchi Sharyat (Firasti) -Uttam Kamble

Vedyanchi Sharyat (Firasti) -Uttam Kamble

वेड्यांची शर्यत
धावणं हा सृष्टीचा नियम असला तरी मुक्कामाची ठिकाण न ठरवता नुसतंच धावत सुटणं चुकीचंच. अशा धावण्यात आपण केवढे तरी फिरल्यासारखं वाटलं तरी तो भ्रम असतो. उत्तम कांबळे यांनी 'वेड्यांची शर्यत' या लेखसंग्रहाच्या माध्यमातून अशा निरर्थक धावणाऱ्यांना होणारा भ्रम भेदकपणे अभिव्यक्त केला आहे.

Customers who bought this product also bought: