Sakal Saptahik - Annual Subscription ( 51 Copy)

New product

सकाळ साप्ताहिक हे सकाळ माध्यम समूहाचे कौटुंबीक प्रकाशन असून,राजकारण,समाजकारण,आंतरराष्ट्रीय विषय,भाषा शिक्षण,साहित्य गुंतवणूक व कला या विषयांना स्पर्श करणारे हे साप्ताहिक आहे.गेल्या 29 वर्षापासून प्रकाशनात सातत्य असणारे एकमेव कौटुंबिक साप्ताहिक.वाचकांना दर्जेदार व अधिक वाचनिय अंक देण्याचा प्रयत्न करत असते.वाचकांच्या विविध विषयांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच सकाळ साप्ताहिकने ...

More details

₹ 900 tax incl.

More Info

सकाळ साप्ताहिक हे सकाळ माध्यम समूहाचे कौटुंबीक प्रकाशन असून,राजकारण,समाजकारण,आंतरराष्ट्रीय विषय,भाषा शिक्षण,साहित्य गुंतवणूक व कला या विषयांना स्पर्श करणारे हे साप्ताहिक आहे.गेल्या 29 वर्षापासून प्रकाशनात सातत्य असणारे एकमेव कौटुंबिक साप्ताहिक.वाचकांना दर्जेदार व अधिक वाचनिय अंक देण्याचा प्रयत्न करत असते.वाचकांच्या विविध विषयांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच सकाळ साप्ताहिकने आपल्या सर्व विशेषकांची रचना केली आहे.यामध्ये प्रामुख्याने पर्यटन,बिर्याणी,गुंतवणूक,प्रॉपर्टी,करिअर,मेंदी,गणपती,दिवाळी फराळ,तिनही मासिकांचे दिवाळी अंक,वर्धापनदिन विशेष,कोकण तसेच गोवा विशेषांक वाचकांनी गौरविलेले आहेत.

The binding thread of the responsible Maharashtrian people... Saptahik Sakal is a name to reckon with in the Marathi Magazine world. Sakal Saptahik has spent the last twenty eight years being the beacon of health, nance, lifestyle, social issues, and national issues along with food and beverage and knowledge related informative sections. It is devoted to the Indian Family Unit and oers life-changing insights into several sectors for the uplifting and development of the Maharashtrian mindset. With ample opportunities of participation and contribution, Saptahik Sakal has turned into a reigning Marathi weekly today.

Features

PublisherSakal
LanguageMarathi
BindingPaperback

Reviews

Write a review

Sakal Saptahik - Annual Subscription ( 51 Copy)

Sakal Saptahik - Annual Subscription ( 51 Copy)

सकाळ साप्ताहिक हे सकाळ माध्यम समूहाचे कौटुंबीक प्रकाशन असून,राजकारण,समाजकारण,आंतरराष्ट्रीय विषय,भाषा शिक्षण,साहित्य गुंतवणूक व कला या विषयांना स्पर्श करणारे हे साप्ताहिक आहे.गेल्या 29 वर्षापासून प्रकाशनात सातत्य असणारे एकमेव कौटुंबिक साप्ताहिक.वाचकांना दर्जेदार व अधिक वाचनिय अंक देण्याचा प्रयत्न करत असते.वाचकांच्या विविध विषयांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच सकाळ साप्ताहिकने ...

Customers who bought this product also bought: