Niwadak Sakal Sant Sarth Gatha (Dr. Sadanand More Dehukar)

BK00402

New product

निवडक सकल संत सार्थ गाथा

कीर्तनकार-प्रवचनकारांना संतसाहित्याचे मर्म उलगडून दाखवण्याबरोबरच सर्वसामान्य जिज्ञासूंना संतसाहित्याशी आपल्या आजच्या जगण्याचे सूर पडताळून पाहायलाही हा ग्रंथ मदत करणारा ठरू शकतो.

More details

₹ 350 tax incl.

More Info

तेराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडातील, निवृत्तिनाथांपासून निळोबारायांपर्यंत संतविभूतींच्या विचारधनाचे एकत्र दर्शन "निवडक सकल संत सार्थ गाथा" हा ग्रंथ आपल्याला घडवतो. या ग्रंथाद्वारे वारकरी संप्रदायातील २० संतांच्या २१० अभंगरचना अर्थासह, सोप्या भाषेत डॉ. मोरे वाचकांसमोर ठेवतात

Reviews

Write a review

Niwadak Sakal Sant Sarth Gatha (Dr. Sadanand More Dehukar)

Niwadak Sakal Sant Sarth Gatha (Dr. Sadanand More Dehukar)

निवडक सकल संत सार्थ गाथा

कीर्तनकार-प्रवचनकारांना संतसाहित्याचे मर्म उलगडून दाखवण्याबरोबरच सर्वसामान्य जिज्ञासूंना संतसाहित्याशी आपल्या आजच्या जगण्याचे सूर पडताळून पाहायलाही हा ग्रंथ मदत करणारा ठरू शकतो.

Customers who bought this product also bought: