BK00416
New product
Warning: Last items in stock!
Availability date:
Svayampakgharatil Davakhana by Dr. Shri Balaji Tambe
Recipient :
* Required fields
or Cancel
स्वयंपाकघरातील दवाखाना
काळाच्या ओघात स्वयंपाकघर हळूहळू लहान लहान होत गेल्याचे दिसते. मात्र, आज लोकांना घरातील अन्नाचे महत्त्व पटल्यामुळे पुन्हा स्वयंपाकघर मोठे होऊ लागलेले आहे. बाहेरच्या खाण्यात आनंद मानण्याची प्रवृत्ती सध्या कमी होताना दिसत आहे. त्या निमित्ताने स्वयंपाकघरातील दवाखाने अधिक सुसज्ज, अधिक सोयींनी युक्त होतील ही खात्री आहे.
-----------
स्वयंपाकघरात असलेल्या प्रत्येक वस्तूचा काही ना काही उपयोग असतोच. आपल्याला असे वाटते, की मसाल्याच्या पदार्थांचा म्हणजे लवंग, जिरे, धणे, तिखट, हळद वगैरेंचा खास उपयोग असेल; परंतु साधे तांदळा-गव्हाचे पीठ यांचाही इलाज करण्याच्या दृष्टीने उपयोग होतो. पोटिस करण्यासाठी पीठ उपयोगात येते. एकूणच स्वयंपाकघरात असलेल्या प्रत्येक पदार्थांचा औषधी उपयोग असतो. या पदार्थांचे गुणधर्म लक्षात आल्यामुळे केलेला स्वयंपाक पचनाला अधिक सोपा व संतुलित होऊ शकेल. शिवाय, कुणाला काही किरकोळ आजार झाला तर प्राथमिक घरगुती उपचार करण्यासाठी स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा उपयोग करून घेता येईल. यासाठी स्वयंपाकघरातील पदार्थांच्या गुणधर्माबद्दल नीट माहिती पाहिजे.
या पुस्तकात स्वयंपाकघरात असलेल्या पदार्थांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक मनुष्याचे शरीरु पांचभौतिक असते व त्यामुळे या पांचभौतिक शरीराला ताकद जगवण्यासाठी, देण्यासाठी सर्व ठिकाणी जवळजवळ सारख्याच स्वयंपाकाची योजना असते. त्या दृष्टीने एकाच्या स्वयंपाकघरातील दवाखाना दुसऱ्यालाही उपयोगी पडू शकतो. त्यामुळे स्वयंपाकघर हे आरोग्य टिकवणारे असून अत्यंत आवश्यक आहे.
काळाच्या ओघात स्वयंपाकघर हळूहळू लहान लहान होत गेल्याचे दिसते. मात्र, आज लोकांना घरातील अन्नाचे महत्त्व पटल्यामुळे पुन्हा स्वयंपाकघर मोठे होऊ लागलेले आहे. बाहेरच्या खाण्यात आनंद मानण्याची प्रवृत्ती सध्या कमी होताना दिसत आहे. त्या निमित्ताने स्वयंपाकघरातील दवाखाने अधिक सुसज्ज, अधिक सोयींनी युक्त होतील ही खात्री आहे.
Publisher | Balaji Tambe Foundation |
Author | Dr Shri Balaji Tambe |
Language | Marathi |
Binding | Paperback |
Pages | 160 |
Publication Year | 2018 |
Dimensions | 5.5 x 8.5 |
निवडक सकल संत सार्थ गाथा...
₹ 350
₹ 94
जुनी वास्तू पाडून नवं बांधकाम करायचं असो अथवा...
₹ 380
₹ 125
₹ 225
₹ 499
₹ 188
₹ 180
प्रत्येकावर परिणाम करणारं परराष्ट्र धोरण '...
₹ 350
₹ 368