Me Shastradnya Kasa Zalo? by Dr. Jayant Naralikar

BK00405

New product

विज्ञानवादी विचारांचं संकलन

More details

₹ 200 tax incl.

More Info

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी मांडलेल्या विज्ञानवादी विचारांच्या लेखांचं हे संकलन. चमत्कार, फलज्योतिष, देव, पर्यावरण अशा विविध विषयांची विज्ञानविषयक मांडणी या पुस्तकातून वाचायला मिळते. तसंच डॉ. नारळीकर शास्त्रज्ञ का झाले याचंही सविस्तर उत्तर या पुस्तकात आलं आहे, हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Jayant Narlikar
LanguageMarathi
ISBN9789387408050
BindingPaperback
Pages152
Publication Year2018
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Me Shastradnya Kasa Zalo? by Dr. Jayant Naralikar

Me Shastradnya Kasa Zalo? by Dr. Jayant Naralikar

विज्ञानवादी विचारांचं संकलन

Products related to this item

Customers who bought this product also bought: