Sahyadri - Nisargacha Anmol Theva

BK00214

New product

₹ 490 tax incl.

More Info

  • अतिरेकी मानवी हस्तक्षेपामुळे सह्याद्रीतील निसर्ग पर्यावरणाची हानी होत आहे. सह्याद्री परिसरातील परिसंस्थेची, तिच्या विविध घटकांची, जीविधतेची माहिती पर्यावरणीय संकल्पनांसह देणारे पुस्तक. 
  • सह्याद्रीच्या जीविधतेला असणारे धोके, तिच्या संवर्धनाचे उपाय यांविषयी मार्गदर्शन. 
  • आकर्षक चित्रे, छायाचित्रे. संपूर्ण रंगीत छपाई.
  • 'कल्पवृक्ष' संस्थेने पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमातून तयार झालेले पुस्तक

Features

PublisherSakal Prakashan
AuthorPoornima Phadke, Sharmila Deo
LanguageMarathi
BindingPaperback
Pages208
Publication Year2015
Dimensions8.5 x 11

Reviews

Write a review

Sahyadri - Nisargacha Anmol Theva

Sahyadri - Nisargacha Anmol Theva

Customers who bought this product also bought: