Rajpath - Vedh Rashtriya Rajkarnacha - Shriram Pawar

BK00420

New product

२०१४ नंतरच्या स्थित्यंतराचा वेध

More details

₹ 190 tax incl.

More Info

तीन दशकांनंतर पहिल्यांदाच भाजपला बहुमत मिळालं. राजकारणात घडून आलेल्या या स्थित्यंतराचे पडसाद दीर्घ काळ उमटत राहणार आहेत. त्याचा
प्रत्ययही येऊ लागला आहे. या साऱ्या बदलत्या राजकीय विश्वा ची साक्षेपी चर्चा श्रीराम पवार लि खित ‘राजपाठ’ या पुस्तकात आहे. २०१४ नंतरच्या विविध
राजकीय घटनांचे अंतःप्रवाह आणि त्याचा परिण ाम या पुस्तकातून उलगडून दाखवला आहे. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, अभ्यासक आणि संशोधक यांच्यासाठी
उपयुक्त असा हा संदर्भग्रंथ आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorShriram Pawar
LanguageMarathi
ISBN9789387408210
BindingPaperback
Pages144
Publication Year2018
Dimensions6.7 x 9.5

Reviews

Write a review

Rajpath - Vedh Rashtriya Rajkarnacha - Shriram Pawar

Rajpath - Vedh Rashtriya Rajkarnacha - Shriram Pawar

२०१४ नंतरच्या स्थित्यंतराचा वेध

Products related to this item

Customers who bought this product also bought: