Biyane Tantradhnyan Aani Vyavasthapan : Dr. Vijay Shelar

BK00407

New product

दर्जेदार बियाणे वेळेवर आणि परवडणाऱ्या किमतीत मिळपणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. सुधारित व संकरित वाणांची मागणी वाढत आहे आणि बाजारात त्याचा तुटवडा आहे. यावर मात करण्यासाठी स्वतः बियाणे तयार करणे, हा उपाय आहे. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणारे पुस्तक.

More details

₹ 150 tax incl.

More Info

  • विविध पिकांसाठी बियाणे कसे तयार करावे ?
  • बियाण्यांची सुरक्षित साठवण कशी करावी ?
  • निरोगी बीज उत्पादनासाठी करावयाच्या विविध बीजप्रक्रिया कोणत्या?
  • व्यावसायिक स्तरावर बीजोत्पादन कसे घ्यावे ?
  • बियाण्यांतील किडी व रोग कोणते? त्यांचे व्यवस्थापन कसे करावे?

अशा अनेक प्रश्नांची अचूक उत्तरे, सोप्या भाषेत शाखशुद्ध माहिती देणारे पुस्तक. सहज समजण्यासाठी तक्ते, आकृत्या, छायाचित्रे यांची जोड.

शेतकरी, कृषी विषयाचे विद्यार्थी, कृषी विभागातील तसेच विस्तार यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी, बीजोत्पादक शेतकरी सर्वांनाच उपयुक्त ठरणारे पुस्तक !

Reviews

Write a review

Biyane Tantradhnyan Aani Vyavasthapan : Dr. Vijay Shelar

Biyane Tantradhnyan Aani Vyavasthapan : Dr. Vijay Shelar

दर्जेदार बियाणे वेळेवर आणि परवडणाऱ्या किमतीत मिळपणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. सुधारित व संकरित वाणांची मागणी वाढत आहे आणि बाजारात त्याचा तुटवडा आहे. यावर मात करण्यासाठी स्वतः बियाणे तयार करणे, हा उपाय आहे. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणारे पुस्तक.

Customers who bought this product also bought: