Healthy Aaharshaili - Dr. Seema Sonis

BK00410

New product

आरोग्यदायी आहाराचं गाईड

गतिमान जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. यासाठी योग्य आहार घेणं, तो ठरावीक वेळेला, ठरावीक प्रमाणात घेणं गरजेचं आहे. आम्लपित्त, बद्धकोष्ठता, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध चौदा आजारांवर मात करण्यासाठी आहारशैलीचं योग्य मार्गदर्श न करणारं हे पुस्तक

₹ 240 tax incl.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr Seema Sonis
LanguageMarathi
ISBN978-93-87408-10-4
BindingPaperback
Pages128
Publication Year2018
Dimensions6.7 x 9.5

Reviews

Write a review

Healthy Aaharshaili - Dr. Seema Sonis

Healthy Aaharshaili - Dr. Seema Sonis

आरोग्यदायी आहाराचं गाईड

गतिमान जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. यासाठी योग्य आहार घेणं, तो ठरावीक वेळेला, ठरावीक प्रमाणात घेणं गरजेचं आहे. आम्लपित्त, बद्धकोष्ठता, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध चौदा आजारांवर मात करण्यासाठी आहारशैलीचं योग्य मार्गदर्श न करणारं हे पुस्तक

Products related to this item

Customers who bought this product also bought: