{"title":"Languages","description":"","products":[{"product_id":"the-friend","title":"द फ्रेंड (मराठी)","description":"\u003cp\u003eआध्यात्मिक गुरु श्री एम यांच्याशी पत्रकार मोहिनी केंट यांनी 'द फ्रेंड' या पुस्तकात मन, शरीर, आत्मा आणि स्वास्थ्य या विषयांवर संवाद साधला आहे. 'द फ्रेंड'मध्ये श्री एम यांनी त्यांचे गुरु आणि त्यांच्याविषयीच्या भावना, प्रतिबिंब आणि शिकवण यापासून सुरुवात केली आहे. प्रेम, समागम, सत्ता, धनदौलत, विवाहसंस्था, महिला समानता, मैत्री, अन्न, मुलंबाळं, श्वासोच्छ्वास, महामारी, तरुणाई आणि आपल्या अस्तित्वाचे फिरते चक्र या सर्वसामान्यांच्या जगण्याशी निगडित विषयांवर श्री एम यांनी भाष्य केले आहे. मृत्यू, योगसाधना, मुक्ती, प्राचीन प्रज्ञावैभवाचे विविध पैलू, आध्यात्मिक मार्गावरील वाटचाल, उपनिषदे अशा अनेक आध्यात्मिक विषयांना श्री एम यांनी स्पर्श केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717811069059,"sku":"BK01106","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/The_Friend_Cover_Front.jpg?v=1759387759"},{"product_id":"chefs-diary-english","title":"शेफची डायरी (इंग्रजी)","description":"\u003cp\u003eप्रतिष्ठेच्या दृष्टीने फारसा चांगला पर्याय नसला तरी, ज्या क्षेत्रात त्यांना प्रेम आहे तेच असीम श्रद्धेने करत, त्यांनी या व्यवसायाला ग्लॅमर आणले. संजीव कपूर, रणवीर ब्रार, विकास खन्ना आणि इतर काही भारतीय शेफ, ज्यांनी आपल्या गुणांमुळे आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली, यांवर एक नजर. मनमोकळ्या गप्पा ज्यातून त्यांचे संघर्ष आणि प्रेरणादायी कथा समोर येतात! या शेफच्या मुलाखतींनी सेलिब्रिटी शेफच्या जीवन प्रवासाला योग्य न्याय दिला. देशातील प्रसिद्ध शेफ, ज्यांनी सेलिब्रिटीचा दर्जा गाठला आहे, त्यांच्यात एक गोष्ट समान दिसते. ज्या वेळी या सर्वांनी शेफचा व्यवसाय निवडला, तेव्हा शेफ बनणे हा एक चांगला करियर पर्याय असू शकतो, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. त्यातील बहुतेकांना घरातूनच विरोध झाला. पण या क्षेत्रावर असणारे निस्सीम प्रेमच त्यांना आप्तेष्टांच्या विरोधाला न जुमानता खंबीरपणे उभे राहण्यास मदत केले.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717880176771,"sku":"BK00692","price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Chefs_Diary_Eng_-_Front_Cover.jpg?v=1759379086"},{"product_id":"striyansathi-kayade","title":"Striyansathi Kayade","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेतच स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान दर्जा व समान वागणूक देण्याची ग्वाही दिली आहे. असे असूनही आजही स्त्रियांना दुय्यम समजण्याची सामाजिक प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळेच स्त्रियांचा सन्मानाने जगण्याचा हक्क अबाधित राखण्यासाठी वेगवेगळे कायदे करण्याची गरज भासली. महिलांविषयी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअशा महत्त्वाच्या\u003c\/span\u003e\u003cspan\u003e कायद्यांची माहिती, कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी प्रत्येक स्त्रीला असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी उपयुक्त ठरणारे पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cspan class=\"im\"\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\n\u003cdiv\u003eप्रत्येक कायद्यामागचा थोडक्यात इतिहास, कायदा करण्याची गरज, त्यातील महत्त्वाच्या संकल्पना, त्यातील विविध कलमे, पोटकलमे, महत्त्वाच्या तरतुदी, यांची माहिती\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003eसर्वसामान्य वाचकाला पुस्तक वाचताना अवघड व क्लिष्ट वाटू नये, याचे भान ठेवून केलेली मांडणी. सहज महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यासारखी लेखनशैली. \u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eकौटुंबिक पातळीवर, कामाच्या ठिकाणी, समाजात वावरताना स्त्रियांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी, आणि त्यांचा सन्मानाने जगण्याचा हक्क अबाधित राखण्यासाठी कायद्याची मदत कशी घेता येते याविषयी मार्गदर्शन\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cbr\u003eकुटुंबाच्या मालमत्तेत वारसा हक्क कोणाला मिळतो? कौटुंबिक अत्याचार कशाला म्हणायचे? पोटगी मागण्याचा अधिकार कोणाला असतो? लैंगिक छळ कशाला म्हणायचे? त्यापासून संरक्षण कसे मिळवायचे? स्त्री देहाचे अश्लील प्रदर्शन म्हणजे काय? मातृत्व लाभाचे हक्क कोणते? अशा विविध प्रश्नांची उत्तरे देणारी उपयुक्त कायदेशीर माहिती\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv class=\"flex flex-col text-sm\"\u003e\n\u003csection class=\"text-token-text-primary w-full focus:outline-none [--shadow-height:45px] has-data-writing-block:pointer-events-none has-data-writing-block:-mt-(--shadow-height) has-data-writing-block:pt-(--shadow-height) [\u0026amp;:has([data-writing-block])\u0026gt;*]:pointer-events-auto scroll-mt-[calc(var(--header-height)+min(200px,max(70px,20svh)))]\" dir=\"auto\" data-turn-id=\"request-WEB:c9fe6a1b-8185-4af5-848a-9596a78ff95a-5\" data-testid=\"conversation-turn-12\" data-scroll-anchor=\"true\" data-turn=\"assistant\"\u003e\n\u003cdiv class=\"text-base my-auto mx-auto pb-10 [--thread-content-margin:var(--thread-content-margin-xs,calc(var(--spacing)*4))] @w-sm\/main:[--thread-content-margin:var(--thread-content-margin-sm,calc(var(--spacing)*6))] @w-lg\/main:[--thread-content-margin:var(--thread-content-margin-lg,calc(var(--spacing)*16))] px-(--thread-content-margin)\"\u003e\n\u003cdiv class=\"[--thread-content-max-width:40rem] @w-lg\/main:[--thread-content-max-width:48rem] mx-auto max-w-(--thread-content-max-width) flex-1 group\/turn-messages focus-visible:outline-hidden relative flex w-full min-w-0 flex-col agent-turn\"\u003e\n\u003cdiv class=\"flex max-w-full flex-col gap-4 grow\"\u003e\n\u003cdiv data-message-author-role=\"assistant\" data-message-id=\"7b1c8c4f-30b6-4a93-ae86-3258cc1afde2\" dir=\"auto\" data-message-model-slug=\"gpt-5-3\" class=\"min-h-8 text-message relative flex w-full flex-col items-end gap-2 text-start break-words whitespace-normal outline-none keyboard-focused:focus-ring [.text-message+\u0026amp;]:mt-1\" data-turn-start-message=\"true\" tabindex=\"0\"\u003e\n\u003cdiv class=\"flex w-full flex-col gap-1 empty:hidden\"\u003e\n\u003cdiv class=\"markdown prose dark:prose-invert w-full wrap-break-word dark markdown-new-styling\"\u003e\n\u003cp data-start=\"0\" data-end=\"462\"\u003eThe Preamble of the Indian Constitution itself guarantees equal status and equal treatment to both women and men. Despite this, even today there exists a social tendency to treat women as secondary. Therefore, to safeguard women’s right to live with dignity, it became necessary to enact various laws. It is extremely important for every woman to be aware of such important laws before approaching the courts. This book serves as a useful guide for that purpose.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"464\" data-end=\"629\"\u003eIt provides brief information about the background of each law, the need for its enactment, key concepts, various sections and subsections, and important provisions.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"631\" data-end=\"830\"\u003eThe content is presented in a way that ensures it does not feel difficult or complex for the common reader. The writing style is simple and conversational, making important points easy to understand.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"832\" data-end=\"1018\"\u003eThe book offers guidance on how women can use legal provisions to address injustice faced at the family level, workplace, and in society, and to protect their right to live with dignity.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"1020\" data-end=\"1422\" data-is-last-node=\"\" data-is-only-node=\"\"\u003eIt answers important questions such as: Who has inheritance rights in family property? What constitutes domestic violence? Who has the right to claim maintenance? What is sexual harassment, and how can one seek protection from it? What is considered obscene representation of the female body? What are maternity benefit rights? Thus, it provides useful legal information on a wide range of such issues.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"z-0 flex min-h-[46px] justify-start\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv aria-hidden=\"true\" data-edge=\"true\" class=\"pointer-events-none h-px w-px absolute bottom-0\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885483778179,"sku":"BK00519","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00519.jpg?v=1763619404"},{"product_id":"gramshidori","title":"Gramshidori","description":"\u003cp\u003e'ग्रामशिदोरी' या ग्रंथातील ललितलेखांना सामान्य वाचकांच्या रोजच्या जीवनाचा सुगंध लाभला आहे. आपल्या अवतीभवतीच्या माणसांची त्यांच्या भावभावना आणि विचारांसह भेट या लेखांतून होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंस्कारांची शिदोरी, परिवर्तनाचा ध्यास, शिक्षणाचे महत्त्व, माणसांचे ममत्व, स्वभावांचे दर्शन, गाव व शहरातील नातेसंबंध आणि जगण्यातील दिलखुलासपणा अशा सर्व पैलूंचा समावेश या ललितलेख संग्रहात केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'दैनिक अग्रोवन' मधील लोकप्रिय सदर 'मशागत' मधील निवडक लेखांचे हे पुस्तकरूप रोजच्या जगण्यातील संघर्षाचे आणि त्यातून घडणाऱ्या माणुसकीचे दर्शन घडवणारे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएका संवेदनशील भाषाभ्यासकाने ग्रामीण जीवनातील सकस जीवनानुभवांचा घेतलेला धांडोळा : 'ग्रामशिदोरी'\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"Section0\"\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eThe essays in \u003c\/span\u003e\u003cspan\u003e“Gramshidori”\u003c\/span\u003e\u003cspan\u003e carry the fragrance of the everyday lives of common readers.  Through these writings, we encounter people around us along with their emotions and  thoughts.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eThis collection of literary essays covers various dimensions such as the richness of values,  the drive for change, the importance of education, human affection, glimpses of human nature, relationships between village and city life, and the openness and warmth of living.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eThis book is a compilation of selected articles from the popular column \u003c\/span\u003e\u003cspan\u003e“Mashagat”\u003c\/span\u003e\u003cspan\u003e  published in \u003c\/span\u003e\u003cspan\u003eDainik Agrovan\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, reflecting the struggles of daily life and the humanity that emerges  from them.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eA sensitive exploration by a keen student of language into the rich life experiences of rural living: \u003c\/span\u003e\u003cspan\u003e“Gramshidori.”\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885483909251,"sku":"BK00517","price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00517-1.jpg?v=1763619191"},{"product_id":"kahani-koshimbir-aani-saladchi-mrinal-tulpale","title":"Kahani Koshimbir aani saladchi - Mrunal Tulpale","description":"\u003cp\u003e* 'अन्न हे पूर्णब्रह्म' असे म्हटले जाते. मात्र शरीराला आवश्यक ऊर्जा देणारे कोणते अन्न, किती प्रमाणात व कधी खाल्ले पाहिजे, याचेही आरोग्यदायी असे शास्त्र आहे. संपूर्ण देशभरातीलच नव्हे, तर जगभरातील खानपान पद्धतींचा विचार केला, तर महाराष्ट्रीय भोजन पद्धती उजवी ठरते. हे भोजन आणि ते वाढण्याची पद्धत आरोग्यशास्वाच्या नियमांनुसार अतिशय योग्य आहे. महाराष्ट्रीय भोजनात कोशिंबीर, रायत्याला पौष्टिकतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. पण कोशिंबिरी, रायते, भरीत फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात केले जाते. नावे वेगवेगळी, चवी वेगवेगळ्या.. पण पौष्टिकता मात्र तीच.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* न शिजवलेल्या कच्च्या कंदभाज्या, पालेभाज्या किंवा फळांपासून तयार होणाऱ्या कोशिंबिरी, व रायत्यांना आधुनिक काळात जोड मिळाली आहे, ती सॅलडची. आधुनिक काळातील डाएटमध्ये विविध प्रकारच्या सॅलडचा समावेश आवर्जून केला जातो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* आहारशास्त्राच्या दृष्टीने पौष्टिक, आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने पूरक आणि पाकशास्त्राच्या दृष्टीने अतिशय चवदार, रसदार अशा देशविदेशांतील कोशिंबिरी, रायते आणि सॅलड व सॅलड ड्रेसिंगचे असंख्य प्रकार व पद्धतींचा समावेश या पुस्तकात केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003eकोशिंबीर, रायते, भरीत, अशा पदार्थांना मराठीत तोंडीलावणे अशी सुयोग्य संज्ञा आहे. ही तोंडीलावणी जेवणात लज्जत निर्माण करतात. अशा चवदार कोशिंबिरी, भरीत, रायत्यांची जन्मकथा कोणती, आणि आधुनिक काळातील सॅलड नावाच्या स्वतंत्र खाद्यप्रकाराने या तोंडीलावण्यांच्या बरोबरीने खवय्यांची क्षुधातृप्ती कशी केली आहे, याची रंजक कथा कहाणी.. कोशिंबीर आणि सॅलडची\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"Section0\"\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003e· \u003c\/span\u003e\u003cspan\u003eIt is often said that \u003c\/span\u003e\u003cspan\u003e“Food is complete nourishment (Brahman).”\u003c\/span\u003e\u003cspan\u003e However, there is also a  science of healthy eating that explains what kind of food provides the necessary energy to the body, in what quantity, and at what time it should be consumed. When we consider  food traditions not only across India but around the world, the Maharashtrian style of भोजन stands out. This cuisine, along with its method of serving, aligns very well with the principles of health science. In Maharashtrian meals, \u003c\/span\u003e\u003cspan\u003ekoshimbir\u003c\/span\u003e\u003cspan\u003e (salads) and \u003c\/span\u003e\u003cspan\u003eraita\u003c\/span\u003e\u003cspan\u003e hold a very important place from a nutritional perspective.  Although these dishes are popular in Maharashtra, they are also prepared across the  country—under different names and flavors, but with the same nutritional value.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003e· \u003c\/span\u003e\u003cspan\u003eSalads and raitas made from raw root vegetables, leafy greens, or fruits have, in modern  times, been complemented by the concept of \u003c\/span\u003e\u003cspan\u003esalads\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. In contemporary diets, various types of salads are now an essential inclusion.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003e· \u003c\/span\u003e\u003cspan\u003eFrom the perspective of nutrition, health science, and culinary art, this book includes  numerous varieties and methods of preparing koshimbirs, raitas, and salads, along with salad dressings from both India and around the world. These dishes are not only nutritious but also delicious and refreshing.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003e· \u003c\/span\u003e\u003cspan\u003eIn Marathi, dishes like koshimbir, raita, and bharit are collectively referred to as \u003c\/span\u003e\u003cspan\u003e“tondilavne”\u003c\/span\u003e\u003cspan\u003e (appetizers or accompaniments), which enhance the taste of a meal. The book also presents an interesting narrative about the origin of these flavorful dishes and explains how the modern concept of salads has come to complement these traditional accompaniments, satisfying the appetites of food lovers.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885483974787,"sku":"BK00516","price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00516-1.jpg?v=1763619091"},{"product_id":"mahilanche-aarthbhan-vinayak-kulkarni","title":"Mahilanche Aarthbhan: Vinayak Kulkarni","description":"\u003cp\u003eअनेक घरांमध्ये गृहलक्ष्मीला कौतुकानें 'गृहमंत्री' असे म्हटले जाते. संपूर्ण घराचे व्यवस्थापन निगुतीने करण्याचे कौशल्य स्त्रीमध्ये असते, याचीच ही पावती असते. पण या गृहमंत्र्याच्या हातात कुटुंबाच्या अर्थकारणाच्या नाड्या असतात का, या प्रश्नाचे उत्तर मात्र बऱ्याचदा 'नाही' असे असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनोकरी व्यवसाय करणाऱ्या, स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या कित्येक स्त्रियांचे आर्थिक व्यवहार त्या स्वतः पाहत नाहीत, असे का? आर्थिक नियोजन, आर्थिक वेळापत्रक आखणे स्त्रियांना जमत नाही, जमणार नाही, असे खुद्द स्त्रिशंसह सर्व समाजाला का वाटते ? स्त्री-पुरुष समानतेच्या काळात हे चित्र बदलणे आवश्यक आहे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्याकरिता स्त्रियांनी कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये लक्ष घातले पाहिजे कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी करावयाच्या अद्ययावत गुंतवणूक क्षेत्राची माहिती घेतली पाहिजे यासाठी हे पुस्तक सर्व स्त्रियांना मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकेवळ नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्रियाच नव्हे तर गृहिणींनी देखील आर्थिक व्यवस्थापन कला शिकून घ्यावी, या उद्देशाने हे पुस्तक उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर्व वयोगटातील स्त्रियांना आर्थिक गुंतवणूक, बचत आणि आर्थिक नियोजनविषयक अद्ययावत माहिती रंजक स्वरूपात देऊन त्यांचे अर्थभान जागवणारे उपयुक्त पुस्तक : महिलांचे अर्थभान (महिलांसाठी आर्थिक नियोजन मार्गदर्शिका)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"Section0\"\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003e· \u003c\/span\u003e\u003cspan\u003eIn many households, the homemaker is fondly referred to as the “Home Minister.” This  reflects the recognition of a woman’s skill in efficiently managing the entire household. However, whether this “Home Minister” actually holds control over the family’s financial matters is a question often answered with a “no.”\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003e· \u003c\/span\u003e\u003cspan\u003eWhy is it that many women who are employed or financially independent still do not  manage their own financial affairs? Why does society—including women themselves—believe that women cannot handle financial planning or budgeting? In an era of gender equality, this situation needs to change.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003e· \u003c\/span\u003e\u003cspan\u003eFor this, women must take an active interest in the financial matters of their families. They should acquire knowledge about modern investment opportunities that contribute to the financial growth of the household. This book serves as a guide for women in this regard.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003e· \u003c\/span\u003e\u003cspan\u003eNot only working women but also homemakers can benefit from learning the art of  financial management, and this book aims to support that purpose.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003e· \u003c\/span\u003e\u003cspan\u003eProviding engaging and up-to-date information on investments, savings, and financial planning for women of all age  groups, this book helps build financial awareness:\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e“Mahilanche Arthabhan (A Financial Planning Guide for Women)”\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885484040323,"sku":"BK00515","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00515.jpg?v=1763618694"},{"product_id":"financial-spirituality","title":"Financial Spirituality","description":"\u003cp\u003eThe idea of writing this book is to help millennials take the concepts of investing and personal finance further and talk about what they don’t know. The book is a refreshing change with its take on personal finance which will teach you how to stop analysing in isolation, to think holistically, and create your own financial plan which works under all conditions.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eRishabh Parakh is a Chartered Accountant and Personal Finance Strategist with more than 15 years of experience in managing Tax \u0026amp; Wealth for HNIs. He serves his clients in the most personalised way which is the foundation of his company\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ci\u003eMoney Plant Consultancy\u003c\/i\u003e, founded with the sole aim of helping people take the right financial decisions and enjoy their money. Today,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ci\u003eMoney Plant Consultancy\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/i\u003eis an established firm based out of Pune offering Wealth Management Services to more than 5,000 clients across India, UK, and Singapore.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"Pa3\"\u003e\u003cspan class=\"A1\"\u003e\u003cspan\u003eRishabh writes regularly for leading media houses with the likes of Forbes India, CNBC, The Economic Times, DNA, Zeebiz, Sakal, Lokmat, Mirror and many others. His wealth of knowledge has been captured in more than 200 columns.\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885484204163,"sku":"BK00512","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Financial_Spirituality_Cover_Final.jpg?v=1759387361"},{"product_id":"nidan","title":"Nidan","description":"\u003cp\u003eइस पुस्तक को पढ़कर सामान्य पाठक को चिकित्सा विज्ञान के बारे में अधिक जानकारी प्राप्त होगी; विद्यार्थियों को चिकित्सा क्षेत्र का रोमांच समझ में आएगा और वे डॉक्टर बनने के लिए प्रेरित होंगे; मेडिकल के छात्रों को संवेदनशील और सफल पेशेवर कैसे बनें, यह समझ में आएगा; डॉक्टरों को अपने अनुभव साझा करने का अवसर मिलेगा; वहीं मनोवैज्ञानिकों को ‘क्रिएटिव प्रॉब्लम सॉल्विंग’ के उदाहरण प्राप्त होंगे।\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"59\" data-end=\"460\"\u003eBy reading this book, a general reader will gain a better understanding of medical science; students will discover the excitement of the medical field and feel inspired to become doctors; medical students will learn how to become compassionate and successful professionals; doctors will have the opportunity to share their experiences; and psychologists will find examples of creative problem-solving.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885485252739,"sku":"BK00493","price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00493-1.jpg?v=1763963023"}],"url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/collections\/languages.oembed","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}