{"title":"राजकारण","description":"","products":[{"product_id":"jag-badaltana-jagatik-nav-rachanche-antarang","title":"जग बदलताना: जागतिक नवनिर्माणाचे अंतरंग","description":"\u003cp\u003eजग एकदुसऱ्याशी जोडले जात आहे. भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग बनत आहे. त्यामुळे जगातील मोठ्या घडामोडींचा परिणाम भारतावर होणे अनिवार्य आहे. तो परिणाम नेमका कसा, याचे विश्लेषण म्हणजे, 'जग बदलताना' हे पुस्तक! जागतिक रचना बदल ही एक संथ पण निश्चितपणे पुढे जाणारी प्रक्रिया असते. जगातील त्या-त्या वेळी घडणाऱ्या घडामोडींना येऊ घातलेल्या बदलांचे आयाम असतात. त्याची समर्पक मांडणी लेखक श्रीराम पवार यांनी केली आहे. जागतिक बदलांमध्ये राष्ट्रे आणि त्याचे नेतृत्व करणारे त्या-त्या वेळेचे नेते यांच्या धारणा, भूमिका यांना महत्त्व असते. या नेत्यांच्या धोरणांचे विवेचन यामध्ये आहे. चीनच्या स्पर्धेच्या झळा अमेरिकेला भारताकडे खेचणाऱ्या आहेत. तर युक्रेनच्या युद्धाने भारत-रशिया संबंधांचे आयाम बदलले आहेत. ते कसे याची उत्तरे देणारे पुस्तक! पश्चिम आशियातील तणाव, संघर्ष अर्थकारणात उलथापालथ घडवतात, तेव्हा त्याचे परिणाम अटळ असतात; अशा घडामोडींचा अर्थ व परिणाम समजून घेण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717826109571,"sku":"BK00826","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Jag_Badaltana_front_cover.jpg?v=1759387463"},{"product_id":"sansadet-garjato-shivnericha-chhava","title":"संसादेत गर्जातो शिवनेरीचा छावा","description":"\u003cul\u003e\n\u003cli\u003eलोकशाहीने लोकप्रतिनिधींना लोकांचे प्रश्न मांडण्याचे आणि सोडवण्याचे विविध मार्ग दिले आहेत, त्यातील एक मार्ग म्हणजे संसदेत प्रश्न मांडणे...\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eसत्तेत असताना प्रश्नांची उत्तरं देण्याची जबाबदारी, तर विरोधी पक्षात असताना प्रश्न विचारण्याची जबाबदारी! ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका उच्चशिक्षित, अभ्यासू, तरुण नेतृत्व डॉ. अमोल कोल्हे यांची ही निवडक भाषणे.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमहाराष्ट्राचा इतिहास माहिती असलेले, महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी लढा देणारे महाराष्ट्राच्या जनतेचे प्रतिनिधी डॉ. अमोल कोल्हे.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eजनतेच्या मनातील व्यथांची जाण ठेवून त्यांचा आवाज बनणारी, प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी आणि प्रगतीसाठी धोरण ठरवण्यासाठी विचारमंथन करणारी संसदेतील आणि इतर निवडक भाषणे.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eराजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी, धोरणे ठरवणाऱ्या प्रशासक वर्गासाठी आणि प्रत्येक नागरिकासाठी... हा विचारकोश ! \u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-end=\"210\" data-start=\"61\"\u003eDemocracy gives elected representatives various ways to raise and resolve the people’s issues, one of which is raising questions in Parliament.\u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"504\" data-start=\"212\"\u003eWhen in power, it is the responsibility to answer questions; when in opposition, it is the responsibility to ask them! This collection contains the selected speeches of Dr. Amol Kolhe, a highly educated, diligent, and young leader who strives to perform this responsibility effectively.\u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"661\" data-start=\"506\"\u003eDr. Amol Kolhe is a representative of the people of Maharashtra, knowledgeable about the state’s history and committed to fighting for its bright future.\u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"872\" data-start=\"663\"\u003eThese speeches give voice to the concerns of the people, engage in deliberations to find solutions to questions, and help shape policies for progress, both in Parliament and through other selected addresses.\u003c\/p\u003e\n\u003cp data-is-only-node=\"\" data-is-last-node=\"\" data-end=\"989\" data-start=\"874\"\u003eFor young people entering politics, policymakers, administrators, and every citizen… this is a treasury of thought!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717853896835,"sku":"BK00889","price":249.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Sansadet_Garjato_-_Front.jpg?v=1759388056"},{"product_id":"modi-2-0-vaicharik-swapnapoortichi-disha","title":"मोदी २.०: वैचारिक स्वप्नपूर्तीची दिशा","description":"\u003cp\u003eश्रीराम पवार लिखित या पुस्तकात, सत्तेत आलेल्या 'एनडीए' अर्थात भाजपचे वर्चस्व भारतात कसे आले हे संदर्भासहित मांडले आहे. मोदी आणि त्यांचे निकटचे सहकारी अमित शाह यांनी स्वतःचे कौशल्य पणाला लावून २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका कशा जिंकल्या याची माहितीपूर्ण कहाणी यात सांगितली आहे. सत्तेत येण्यासाठी देशभरात कसे वातावरण तयार केले गेले, कुठल्या कल्याणकारी योजना थेट जनतेत मांडण्यात आल्या, याचा संपूर्ण आढावा 'मोदी २.० वैचारिक स्वप्नपूर्तीची दिशा' या पुस्तकात श्रीराम पवार यांनी उदाहरणासह मांडला आहे. राजकारणाचे पारंपरिक आधार मोदींनी कसे बदलले, त्यातून त्यांनी सत्ता कशी मिळवली आणि ती पुढच्या निवडणुकीतही कशी टिकवली, याचा स्वतंत्रपणे वेध या पुस्तकातून घेतला आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी कोणते राजकीय आणि सामाजिक निर्णय घेतले आणि त्याचा फायदा त्यांना कसा झाला, याचेही विवेचन पुस्तकात केले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717879160963,"sku":"BK00738","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00738.jpg?v=1763724323"},{"product_id":"modi-2-0-amulagra-rajkiy-badalachi-nandi","title":"मोदी 2.0: अमूल्य राजकीय बदलाची नांदी","description":"\u003cp\u003eदेशाच्या राजकीय इतिहासात २०१४ च्या लोकसभा निवडणुकांनी एक लक्षणीय वळण आणले. या निवडणुकांनी आणलेले बदल हे त्याआधीच्या सरकारांना कंटाळलेल्या लोकांनी दिलेला तात्पुरता कौल नव्हता.  त्याआधीच्या सहा दशकांहून अधिक काळ गृहीत धरल्या गेलेल्या धारणांना हादरा देण्याची ही सुरुवात होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवून दिल्लीचे तख्त राखले. या दोन्ही विजयाचे नायक मोदी हेच होते.  त्यांच्या पहिल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दोन वर्षांत भाजपने, आधीच्या सरकारांपेक्षा वेगळेपण दाखवण्याची सुरुवात केली. मोदी नावाच्या राजकीय यशोगाथेला आकार देणारी ही वर्षे होती.  यात प्रतिमा निर्मितीचा काळजीपूर्वक विणलेला खेळ महत्त्वाचा होता. 'अच्छे दिन'चा वायदा करून सत्तेत आलेले, पुढची निवडणूक आली असताना त्यावर बोलतही नव्हते, परंतु नवी स्वप्ने दाखवण्याचा उत्साह आणि ती लोकांच्या नजरेत, मनात उतरवण्याची हातोटी या बळावर मागचे आठवूही नये, असे वातावरण निर्माण करणे हे मोदीकाळातील भाजपचे यश होते. ते 'नया भारत'चे स्वप्न दाखवत देशाच्या वाटचालीला नव्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत होते.  आमूलाग्र राजकीय बदलांची कहाणी या पुस्तकात या अत्यंत महत्त्वाच्या कालखंडात देशात चाललेल्या राजकीय उलथापालथीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717879193731,"sku":"BK00737","price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/71iOov3whGL._SY385.jpg?v=1772013361"},{"product_id":"modiparva-shriram-pawar","title":"Modiparva : Shriram Pawar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनरेंद्र मोदी पंतप्रधान होणं, हे भारताच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं वळण आहे. यात भाजपला बहुमत मि ळालं पण दीर्घ काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसची दाणादाण झाली. यातला मख्यु केंद्रबिंदू अर्थातच नरेंद्र मोदी हेच होते. सत्ताकाळातील मोदी यांचे प्रमुख निर्णय, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाची स्थित्यंतरं, बदललेली राजकीय परिभाषा, संस्कृती या साऱ्याचा धांडोळा या पुस्तकात आहे. द्वेष आणि अंधभक्ती या दोन टोकाच्या दृष्टीकोनापलीकडं जाऊन तटस्थ पद्धतीनं केलेलं हे विश्लेषण वाचायलाच हवं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"351\" data-start=\"60\"\u003eNarendra Modi becoming the Prime Minister is one of the biggest turning points in Indian politics. In this, the BJP secured a majority, while the Congress, which had been in power for a long time, faced a major setback. The central figure in this shift was, of course, Narendra Modi himself.\u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"564\" data-start=\"353\"\u003eThis book reviews Modi’s key decisions during his tenure, along with significant transformations in the economic, social, political, and cultural spheres, as well as the changing political discourse and culture.\u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"699\" data-start=\"566\"\u003eGoing beyond the two extremes of hatred and blind devotion, this book presents a balanced and objective analysis that is a must-read.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885485613187,"sku":"BK00486","price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00486-1.jpg?v=1763962454"}],"url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/collections\/politics.oembed","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}