{"title":"Top Authors","description":"","products":[{"product_id":"gharoghari-khela-khel-rajiv-tambe","title":"घरोघरी खेळ खेळ - राजीव तांबे","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eखेळांतून नवीन गोष्टी शोधण्याचा आणि शिकण्याचा आनंद मुलांना कसा द्यायचा, हे सांगणारं प्रसिद्ध बालसाहित्यकार राजीव तांबे यांचं 'घरोघरी खेळा' हे पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e \u003cspan\u003e'खेळ' हे अत्यंत उपयुक्त असे पुस्तक आहे. हे पुस्तक घरातील सर्वांसाठी असून ते शाळेत आणि सहलीतही सोबत नेता येईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45718325493891,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/4407-thickbox_default.jpg?v=1759422642"},{"product_id":"ayurvediya-garbhasanskar-hardcover-dr-shri-balaji-tambe","title":"आयुर्वेदीय गर्भसंस्कार (हार्डकव्हर) - डॉ. श्री बालाजी तांबे","description":"\u003cp\u003e\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003e• मूल हवे असे ठरवल्यापासून ते मूल दोन वर्षांचे होईपर्यंतच्या गर्भधारणा, प्रसूती, बालसंगोपन अशा विविध टप्प्यांची माहिती\u003c\/span\u003e\u003cbr\u003e \u003cspan\u003e• एक सुदृढ, सुसंस्कारित मूल कसे निपजेल यासाठी पारंपरिक भारतीय संस्कार व थेरपी, गर्भधारणेची पूर्वतयारी, आयुर्वेदिक रसायनांची योजना, स्वास्थ्यसंगीत, योगासने, आहारयोजना, दैनंदिन आचरण अशा विविध घटकांची माहिती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e \u003cspan\u003e• चार दशकांहून अधिक काळाच्या आयुर्वेद साधनेतून आयुर्वेदिक उपचार आणि औषधनिर्मितीला दिशा देणारे डॉ. श्री बालाजी तांबे यांनी सिद्ध केलेले 'आयुर्वेदीय गर्भसंस्कार'\u003c\/span\u003e\u003cbr\u003e \u003cspan\u003e• विविध मान्यवरांनी गौरविलेले, अमेरिकेतील 'लायब्ररी ऑफ काँग्रेस'मध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून निवड झालेले आणि 'एशियन रिडींग रूम'मध्ये ठेवण्यात आलेले 'गर्भसंस्कार' या विषयावरील एकमेव पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":46580637466755,"sku":"BK00111","price":990.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/3829-thickbox_default.jpg?v=1759472652"}],"url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/collections\/top-authors.oembed","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}