{"product_id":"aapli-vansampda","title":"Aapli Vansampda","description":"\u003cp\u003eआपली वनसंपदा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएका निसर्गप्रेमी वनाधिकाऱ्याच्या दृष्टीकोनातून\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआज जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या संकटाचे सावट जगभर जाणवत आहे. त्याला तोंड देण्यासाठी काही संमर्पक प्रभावी योजना विचारपूर्वक तयार करण्याची गरज आहे. त्या संदर्भात डॉ. रड्डींनी सुचविलेले उपाय स्थानिक तसेच जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात हितकारक ठरतील असा मला विश्वास वाटतो. निसर्ग संरक्षण व पर्यावरणाचे स्थैर्य या विषयात डॉ. रड्डी यांच्या पुस्तकाने संस्मरणीय योगदान दिलेले आहे व त्यासाठी ते चिरस्मरणात रहातील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- मोहन धारिया\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47748581064835,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/AapliVansampdaFC.png?v=1785502884","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/aapli-vansampda","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}