{"product_id":"aimadheel-sandhi","title":"'AI'Madheel Sandhi","description":"\u003cp\u003eआर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे काही क्लिष्ट, अवघड किंवा काहीतरी गूढ अजिबात नाही. त्यामागील मूळ संकल्पना आपल्या भवतालातील निसर्गातूनच आलेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे विविध क्षेत्रांमध्ये संसाधनांचा कमीतकमी, काटेकोर व योग्य, उपयोग करणे शक्य होऊ लागले आहे. म्हणजे, संसाधने, वेळ आणि परिश्रमांचा आवश्यक तेवढाच वापर करून दर्जेदार उत्पादन घेता येणे शक्य होत आहे. यामध्ये अजूनही मोठे विकासात्मक बदल होणे गरजेचे आहे, तसे बदल होतही आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अजून प्रगत होत जाईल, तसे पुढील सकारात्मक बदल प्रत्यक्षात उतरतील.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47213251461251,"sku":"BK01187","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/AIMadeelSandhi_Front.jpg?v=1779885250","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/aimadheel-sandhi","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}