{"product_id":"antarang-savalyanche","title":"Antarang Savalyanche","description":"\u003cp\u003e‘अंतरंग सावल्यांचे’ या कवितासंग्रहात एकूण १०० कविता आहेत. या संग्रहातील कविता आणि त्यातील प्रतिमा यांच्यावर कवी ग्रेस यांचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या कवितेत एक सहजता आहे. त्यातून त्यांची उपजत जाण दिसून येते. त्यांची अशी एक स्वतंत्र शैली आहे. त्यांच्या कवितेत नदीचा काठ, भय, व्याकुळता, सावली, अंधार, कारुण्य, आरसे, अंगण, घोडा, अशा प्रतिमा त्यांनी वापरलेल्या आहेत. त्यांच्या प्रतिमेतून त्यांची कविता फुलून येते, तिची निर्मिती होते. काही कविता या अमूर्त चित्रासारख्या आहेत. काहींचा अर्थ लावता येत नाही. एकदा वाचून या कविता समजणार नाहीत. त्या पुन्हापुन्हा वाचल्यावर त्यातून वेगवेगळे अर्थ वाचकाला समजून येतील. या संग्रहात काही मुक्तछंदाच्या कविताही आहेत. या संग्रहातील सर्व कविता उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत ही विशेष बाब आहे. या कविता वाचकाला अंतर्मुख करतात. \u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"Section0\"\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eThe poetry collection “Antarang Savalyanche” contains a total of 100 poems. The influence of poet Grace is evident in the poems and imagery of this collection. There is a natural simplicity in these poems, reflecting the poet’s innate sensibility. He has a distinct and independent  style. In his poetry, he uses images such as riverbanks, fear, restlessness, shadows, darkness, compassion, mirrors, courtyards, horses, and similar motifs. Through these images, his poems blossom and take shape.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eSome of the poems resemble abstract paintings, and their meanings are not immediately  apparent. A single reading may not reveal their full significance; repeated readings allow the reader to uncover multiple layers of meaning. The collection also includes some free-verse poems. A special feature of this collection is that all the poems evoke curiosity and introspection, drawing the reader inward and engaging them on a deep, reflective level.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46331455635587,"sku":"BK00743","price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Cover_AntarangSawalyanche_a.jpg?v=1767442979","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/antarang-savalyanche","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}