{"product_id":"badlu-shaili-arogyasathi","title":"Badlu Shaili Arogyasathi","description":"\u003cp\u003eधावपळीच्या आधुनिक जगाने अनेक नव्या आजारांना निमंत्रण दिले आहे. एखादा आजार झाल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांना त्यांची संपूर्ण जीवनशैलीच बदलण्याचा सल्ला देतात. पण, ते करणे प्रत्येकाला शक्य होत नाही. मग आपले जीवनमान सांभाळून रुग्ण औषधांचे सेवन करत राहतात, पण मूळ आजारावर उपाय होतोच असे नाही. मग त्यातून नवे तणाव निर्माण होतात. अशाप्रकारे आरोग्याचे एक दुष्टचक्र सुरु होते. त्यामुळेच बदलती जीवनशैली आणि बदलते आजार याद्वारे आपल्याला आपले आरोग्य परिपूर्णतेने समजून घेणे आवश्यक आहे. त्याविषयी डॉ. अविनाश भोंडवे यांनी केलेले मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग केल्यास आपण निरोगी आयुष्याची सुरुवात करू शकतो. धूम्रमान-मद्यपान, व्यवसायामुळे होणारे त्रास, एअरकंडिशनरचा वापर, पोट सुटण्याची समस्या स्मार्ट उपकरणांचा परिणाम, पर्यावरण किंवा ऋतुमान, व्यायामाचे महत्त्व या विषयावरील महत्त्वपूर्ण माहिती आपल्या ज्ञानामध्ये भर घालणारी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThe fast-paced modern world has invited many new diseases. After falling ill, medical experts often advise patients to completely change their lifestyle. However, this is not feasible for everyone. As a result, people continue taking medicines while maintaining their usual way of life, but the root cause of the illness often remains untreated. This leads to new stresses, creating a vicious cycle of health issues. Therefore, it is essential to thoroughly understand our health in the context of changing lifestyles and evolving diseases. Dr. Avinash Bhondwe’s guidance on this matter is extremely useful. Applying his advice in daily life can help us embark on a path to a healthy life. Important information about smoking and alcohol, work-related stress, the use of air conditioners, digestive issues, the effects of smart devices, environmental or seasonal changes, and the significance of exercise enriches our knowledge and awareness.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885428203651,"sku":"BK00620","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00620.jpg?v=1763727256","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/badlu-shaili-arogyasathi","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}