{"product_id":"bal-bhakt-dhruv","title":"Bal Bhakt Dhruv","description":"\u003cp\u003eजगात असे काही बालक जन्मले आहेत, जे आपल्याला अनुभवी लोकांपेक्षाही चांगला बोध देऊन गेले. असंच एक महान बालक चरित्र म्हणजे - ध्रुवबाळ! त्याने लहान वयातच जगाला भक्तीचा अनमोल बोध दिला. जीवनात महायश प्राप्त केलं आणि शेकडो मुलांना त्याने प्रेरणा दिली. चला, बाल भक्ताच्या चरित्रातून समजून घेऊ या, जीवन कसं जगायचं?\u003cbr\u003e* कुठल्याही दुःखद परिस्थितीला विकासाची पायरी कशी बनवायची?\u003cbr\u003e* आपल्या सीमित शक्यतांना असीम बनवून पुढील मार्गक्रमण कसं करायचं?\u003cbr\u003e* कोणत्या पद्धतीने प्रत्येक परिस्थितीत सुख, संतुष्टी आणि शांतिपूर्ण जीवन जगता येतं?\u003cbr\u003e* प्रत्येक परिस्थितीत सुख, संतुष्टी आणि शांतिपूर्ण जीवन जगायची पद्धत कोणती?\u003cbr\u003eया सर्व प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतीलच, त्याचसोबत असं ज्ञानही मिळेल, जे ग्रहण करून यशस्वी, संतुष्ट, सुखी आणि आनंदित जीवनाचा बोध प्राप्त होतो.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47637658042499,"sku":"BK01304","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BalBhaktDhruv_Front.jpg?v=1784547332","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/bal-bhakt-dhruv","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}