{"product_id":"bharat-sankalpana-vichar-ani-magova","title":"भारत: संकल्पना, विचार आणि मागोवा","description":"\u003cp\u003e'भारत: संकल्पना, विचार आणि मागोवा' हे पुस्तक एक संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकाद्वारे भारतीय नागरिकांना त्यांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सॉफ्ट स्किल्स देण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी विचारवंतांचे आधुनिक भारताच्या संकल्पनेविषयीचे विचार, सामाजिक सलोखा यांसारख्या संकल्पना या पुस्तकात चिकित्सकपणे मांडल्या आहेत. प्रस्तुत पुस्तकात आधुनिक काळातील भारत संकल्पना, विचार आणि मागोवा घेतला आहे. या पुस्तकात भारत संकल्पनेचा १८१८ पासूनचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. तसेच काश्मीरीयत, बिहारियत, पंजाबियत या संकल्पनांची संक्षिप्त माहिती या पुस्तकात मिळते. या पुस्तकामुळे संकल्पनाविषयक माहिती मिळते; त्याचबरोबर भारतीय नागरिक म्हणून या विविध संकल्पनांच्या चौकटीत कायदा, शांतता आणि सुव्यवस्था कशी निर्माण केली जाते, या संदर्भातील माहितीदेखील मिळते.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717879521411,"sku":"BK00727","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Bharat_Front_Cover.jpg?v=1759378841","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/bharat-sankalpana-vichar-ani-magova","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}