{"product_id":"chaitanya-mahaprabhu","title":"चैतन्य महाप्रभु","description":"\u003cp\u003eसरश्रीलिखित 'बुद्धीच्या आरपार चैतन्य महाप्रभू' या पुस्तकात महान कृष्णभक्त चैतन्य महाप्रभूंच्या जीवनाचे दर्शन घडविले आहे.  पहिल्या व दुसऱ्या खंडात अनुक्रमे चैतन्य महाप्रभूंच्या जन्माचे प्रचलित कारण व बाललीलांचे वर्णन, शिक्षण याविषयीचे वर्णन आहे. तिसऱ्या भागात महाप्रभूंच्या भक्तिलीला, संन्यास ग्रहण, सखी भाव जागरण, नामसंकीर्तन आंदोलन, समाजसुधारणा याबद्दल वाचायला मिळेल. चैतन्य महाप्रभूंची शिकवण व त्यांनी दिलेला तारक मंत्रही वाचायला मिळेल.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717853798531,"sku":"BK00896","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Chaitnya_Mahaprabhu_Cover_Front.jpg?v=1759379088","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/chaitanya-mahaprabhu","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}