{"product_id":"chaitrapalavi","title":"Chaitrapalavi","description":"\u003cp\u003eहोममेकर असलेल्या चैत्राली तेरवाडकर- कुलकर्णी यांना लिखाण-वाचनाची आवड असून, ‘चैत्रपालवी’ हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह आहे. या काव्यसंग्रहात त्यांनी आयुष्यात जे अनुभव घेतले, त्यांना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या काव्यसंग्रहात एकूण तेरा विभाग आहेत. त्यात पंचमहाभूते, नातेसंबंध, निसर्ग, भाषा, समाज, खाद्यसंस्कृती, भावनात्मक, उपदेशात्मक, व्यक्तिविशेष अशा विविध विषयांवरील कविता आहेत. चैत्राली यांची शैली ही साधी आणि सहज आहे. त्यांच्या कवितेत एक ओघवतेपणा आणि साधेपणा आहे जो त्यांच्या जडणघडणीतून आलेला दिसून येतो. या काव्यसंग्रहात इंग्रजी आणि हिन्दी कवितांचाही समावेश त्यांनी केलेला आहे. काव्यसंग्रहाच्या नावाप्रमाणेच मनामध्ये चैतन्य निर्माण करणाऱ्या या कविता वाचकांना नक्कीच आनंद देणाऱ्या आहेत यात शंका नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-end=\"1532\" data-start=\"1015\"\u003eChaitrali Teravadkar-Kulkarni, a homemaker, has a passion for reading and writing, and \u003cem data-end=\"1119\" data-start=\"1102\"\u003e“Chaitrapalavi”\u003c\/em\u003e is her very first poetry collection. In this collection, she has made an honest effort to express the experiences she has gathered in life through poetry. The collection consists of a total of thirteen sections. It includes poems on a variety of themes such as the five elements of nature, relationships, nature, language, society, food culture, emotional themes, moral teachings, and individual personalities.\u003c\/p\u003e\n\u003cp data-is-only-node=\"\" data-is-last-node=\"\" data-end=\"1853\" data-start=\"1534\"\u003eChaitrali’s style is simple and natural. Her poetry has a smooth flow and simplicity that reflects her personal upbringing. The collection also includes poems in English and Hindi. True to the name of the collection, these poems create a sense of freshness and vitality in the mind and will surely bring joy to readers.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46329153847427,"sku":"BK00760","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Cover_ChaitraPalavi_front.jpg?v=1767350970","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/chaitrapalavi","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}