{"product_id":"current-updates-volume-1","title":"Current Updates - Volume 1","description":"\u003cp\u003e▶ जून ते ऑगस्ट २०२६ मधील ठळक चालू घटना - घडामोडींची पायाभूत आणि त्यांचे परिणाम स्पष्ट करणारी विश्लेषणात्मक माहिती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e▶ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवरील महत्त्वपूर्ण विषयांवर सामान्य ज्ञानाच्या टिपांचा समावेश\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u0026gt; नकाशे, फ्लो चार्ट, टेबल्स आणि छायाचित्रांच्या आधारे आकर्षक मांडणी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e▶ विविध स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेऊन तयार केलेले पुस्तक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u0026gt; केंद्र व महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांतील पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा तिन्ही टप्प्यांवर उपयुक्त\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e▶ विद्यार्थी तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय चालू घडामोडींमध्ये रस असणाऱ्या वाचकांच्या ज्ञानात भर पडेल असा दृष्टिकोन ठेवून तज्ज्ञांनी लिहिलेल्या माहितीपर लेखांचा समावेश\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":67825785602179,"sku":"BK01355","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/CurrentUpdatesCoverFront.jpg?v=1792070236","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/current-updates-volume-1","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}