{"product_id":"darval","title":"Darval","description":"\u003cp\u003eनिसर्गातील सौंदर्य, शांतता आणि जीवनमूल्ये यांचे हृदयस्पर्शी चित्रण असणाऱ्या या कविता आहेत. निरागस बालपण, मैत्री, प्रेम, भक्ती आणि कौटुंबिक नात्यांचे संवेदनशील दर्शन यामध्ये आहे. जलसंवर्धन, शिस्त, देशप्रेम आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता यांसारख्या मूल्यांची सहज मांडणी पुस्तकात आहे. प्रत्येक कविता वाचकाच्या मनाला स्पर्श करून आत्मचिंतनास प्रवृत्त करते. मनातील अस्वस्थता दूर करून सकारात्मकता, समाधान आणि जगण्याची प्रेरणा देणारा हा काव्यसंग्रह आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47697760944259,"sku":"BK01263","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Cover_Darwal_a.jpg?v=1785133150","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/darval","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}