{"product_id":"dear-caregiver","title":"Dear Caregiver","description":"\u003cp\u003eबहुतेक वेळा आजारपण अचानक आदळते आपल्यावर !\u003cbr\u003eमग असंख्य प्रश्न उभे राहतात समोर...\u003cbr\u003eआजारी माणसाची काळजी कोणी घ्यायची, हे ठरवायचे तरी कसे ?\u003cbr\u003eचांगला व्यावसायिक केअरगिव्हर कसा निवडायचा ?\u003cbr\u003eएकच्या आजारपणामुळे घरातल्या इतरांचे आयुष्य थांबून जाईल का ?\u003cbr\u003eआपत्कालीन परिस्थितीत काय करायचे ?\u003cbr\u003eअशा असंख्य प्रश्नांची उत्तरे देणारे आणि रुग्णाबरोबरच के अरगिव्हर, रुग्णाचे कुटुंबीय यांच्याही सर्वांगीण स्वास्थ्याच्या दिशा दाखवणारे पुस्तक !\u003cbr\u003eखूप सारे अनुभव आणि आवश्यक सैद्धान्तिक मांडणी यांचा तोल साधणारे लेखन, आजारी माणसाची काळजी घेण्याचे बहुआयामी जीवनकौशल्य शिकवणारे, प्रत्येक\u003cbr\u003eघरात असावे असे उपयुक्त, अनुसरणीय डिअर केअरगिव्हर...\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":47803651391619,"sku":"BK01339","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/DearCareGiver_Front.jpg?v=1786012980","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/dear-caregiver","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}