{"product_id":"dharma-dharmashraddha-ani-dharma-nirapekshata","title":"धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता","description":"\u003cp\u003eधर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या तिन्ही संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करणारे पुस्तक. महाराष्ट्रातील एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील धर्मचिंतकांच्या मांडणीचे विश्लेषण आणि आजच्या संदर्भात त्यांची प्रस्तुतता. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात धर्मश्रद्धा व धर्मनिरपेक्षता यांचे स्वरूप समजून घेण्यासाठी उपयुक्त साधन असणारे, वाचनीय आणि संग्राह्य पुस्तक. राजकारणाने प्रभावित अशा वातावरणात ज्यांना धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या संकल्पना मुळापासून आणि पूर्वग्रहरहित पद्धतीने समजून घ्यायच्या आहेत, त्यांच्यासाठी डॉ. चौसाळकर यांचे हे पुस्तक 'ओॲसिस' ठरावे. धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या बाबींचा उगम, ऐतिहासिक दृष्टिकोन आणि इतिहासाच्या विविध टप्प्यांतून त्यांनी उलगडा केला आहे. - डॉ. किशोर बेडकीहाळ (प्रस्तावनेतून)\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717853077635,"sku":"BK00925","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Dharma_Front.jpg?v=1763534561","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/dharma-dharmashraddha-ani-dharma-nirapekshata","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}