{"product_id":"dnyangangeche-bhagirath-sant-ravidas","title":"ध्यानगंगाचे भागीरथ संत रविदास","description":"\u003cp\u003eमध्ययुगीन काळात समाज जाती-पाती आणि धर्म-संप्रदायांमध्ये विभागलेला होता. अशा काळात, व्यवसायाने चर्मकार असलेल्या काशीस्थित संत रविदास यांनी गाठलेली आध्यात्मिक उंची आणि त्यांनी सर्वसामान्य लोकांना सांगितलेला भक्तिमार्ग विशेष अनुकरणीय ठरतो. या चरित्रात संत रविदासांच्या जीवनातील प्रचलित घटना, त्यामागील शिकवणुकीसह संकलित केल्या असून, त्यांच्या प्रसिद्ध रचना आणि त्यांचा अर्थही दिला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717879095427,"sku":"BK00740","price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00740-1.jpg?v=1763724242","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/dnyangangeche-bhagirath-sant-ravidas","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}