{"product_id":"gavshiwar","title":"गावशीवार","description":"\u003cp\u003e'गावशिवार' या पुस्तकातील ललित लेखांचा आशय मुख्यतः मानवी जाणिवांशी निगडित आहे. गाव, माती, शिवार, निसर्ग, सृष्टी, ऋतू, प्राणी, पक्षी आणि त्यांच्यासह मानवाचे जगणे प्रकट करणारे हे सर्व लेख आहेत. संवेदनशीलता हा या सर्व लेखनाला व्यापून असणारा महत्त्वाचा घटक आहे. हाडामासाची माणसे या सर्व लेखनात आहेत. अशा माणसांची कहाणी लेखकाच्या लेखणीतून साकारली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717879554179,"sku":"BK00719","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Gavshivar_-_Front_Cover.jpg?v=1759387385","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/gavshiwar","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}