{"product_id":"jiwansansthanche-arogya","title":"Jiwansansthanche Arogya","description":"\u003cp\u003eमानवी शरीर हे मुख्यतः विविध पेशी, मेंदू, ह्रदय, यकृत, मूत्रपिंड, हाडे, रक्ताभिसरण, चयापचय अशा जीवनसंस्थांनी बनलेले असते. त्यावरच मनुष्याचे जीवनमान अवलंबून असते. या जीवनसंस्थांचे आरोग्य चांगले राहिले तर मनुष्य निरामय आयुष्य जगू शकतो. ते जपण्यासाठी लेखक डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिलेली तपशीलवार माहिती आणि मार्गदर्शन लहानांपासून मोठ्यांपर्यंत महिला व ज्येष्ठांना उपयुक्त ठरणारे आहे.\u003cbr\u003eसर्वसामान्य वाचक, रुग्ण, वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी व आरोग्याविषयी दक्ष राहणाऱ्या सर्वांनाच हे पुस्तक मार्गदर्शक ठरणारे आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालणारे ठरणार आहे.\u003cbr\u003eया पुस्तकामध्ये दिलेली माहिती लेखकाने अतिशय साध्या, सोप्या शब्दांत मांडली आहे. अनेकदा वैद्यकीय संज्ञा आणि संकल्पना सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडे असतात. मात्र, लेखकाने त्या सर्वसामान्यांच्या भाषेत मांडल्या आहेत. त्यामुळे त्या सहजपणे सर्वांना समजतील.\u003cbr\u003eहे पुस्तक केवळ आरोग्याविषयीची किंवा शारीरिक, मानसिक स्थिती व जीवनसंस्थांविषयी केवळ माहिती देणारे नाही. लेखकाचा या क्षेत्रातील अनुभव याठिकाणी व्यक्त झाला आहे. त्यामुळे आरोग्य जपण्याचा मंत्रही त्यामध्ये देण्यात आला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThe human body is primarily made up of various cells, the brain, heart, liver, kidneys, bones, circulatory system, and metabolism. Human well-being depends on the health of these life systems. If these systems remain healthy, a person can live a disease-free life. To maintain this, the author, Dr. Avinash Bhondwe, has provided detailed information and guidance that is useful for everyone—from children to adults, women, and the elderly.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThis book serves as a guide for general readers, patients, students studying in the medical field, and anyone conscious about health, enriching their knowledge and understanding. The information in the book is presented in very simple, easy-to-understand language. Many medical terms and concepts are often beyond the comprehension of the average person, but the author explains them in common, everyday language, making them easily understandable for all.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThis book is not merely about health or the physical and mental condition of the body and its life systems. It also reflects the author’s experience in this field. As a result, the book provides practical guidance and the “mantra” for maintaining good health.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45885428269187,"sku":"BK00618","price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00618-1.jpg?v=1763721212","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/jiwansansthanche-arogya","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}