{"product_id":"kahat-kabir","title":"कहत कबीर","description":"\u003cp\u003eअर्थपूर्ण काव्यातून जीवनाचा बोध देणारे, रामनामाचे गुणगान दोह्यांतून करणारे कवीहृदयाचे संत कबीरदास जनमानसात प्रसिद्ध आहेत. मुस्लिम कुटुंबात वाढलेले कबीर रामनामात इतके दंग होते की, त्यांनी विणलेले वस्त्रही त्यांच्या भक्तिरंगात रंगून जात असे. कबीरदासांच्या आयुष्यातील घटनांचा आधार घेऊन लिहिलेली ही भावपूर्ण चरित्रात्मक कादंबरी कबीरांच्या संतत्वापर्यंतचा प्रवास चित्रित करते. त्याचबरोबर धर्माधर्मातील भेदभाव नष्ट करण्यासाठी कबीरांनी केलेल्या प्रयत्नांचा वेधही या चरित्रात्मक कादंबरीचे वैशिष्ट्य आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717824405635,"sku":"BK01079","price":370.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Kahat_Kabeer_-_Front_Cover.jpg?v=1759387538","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/kahat-kabir","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}