{"product_id":"krushikarj-bhasha-bankechi","title":"कृषिकार्य भाषा बँकेची","description":"\u003cp\u003eतरुणांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. नवनवीन प्रयोग, शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. या सर्वांसाठी भांडवलाची आवश्यकता असते आणि त्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडे जावे लागते. कृषी कर्जासंबंधीच्या बँकेच्या विविध संज्ञांबाबतची माहिती शेतकरी आणि तरुणवर्गाला असणे आवश्यक आहे. यासाठी लेखक अनिल महादार यांनी 'कृषिकर्ज, भाषा बँकेची' हे पुस्तक लिहिले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717879292035,"sku":"BK00732","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00732_1.jpg?v=1763619082","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/krushikarj-bhasha-bankechi","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}