{"product_id":"krushnamayee-meera","title":"कृष्णमयी मीरा","description":"\u003cp\u003eपरमेश्वर आणि भक्त यांच्या नात्याचे एक विलक्षण स्वरूप असते. 'कृष्ण हाच माझा पती, तोच माझा श्वास आणि तोच माझा ध्यास' असे म्हणत मधुरा भक्तीची असाधारण वाट सहजपणे चढून गेलेल्या संत मीराबाईंचा जीवनपट उलगडणारी 'कृष्णमयी मीरा' ही कादंबरी. राजवैभवाकडे पाठ फिरवून कृष्णभक्तीच्या आनंदात अनन्वित अत्याचार मुकाट सहन करीत असलेल्या मीराबाई भक्तीच्या क्षेत्रातच नव्हे तर साहित्य विश्वातही त्यांच्या भावपूर्ण भजनांमुळे अजरामर कशा झाल्या, हे या भावपूर्ण कादंबरीतून उलगडेल.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717853995139,"sku":"BK00884","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00884_1.jpg?v=1763617177","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/krushnamayee-meera","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}