{"product_id":"manachya-aarshat","title":"Manachya Aarshat","description":"\u003cp\u003eप्रिया खैरेपाटील यांनी लिहिलेल्या या लेख संग्रहातील जवळपास सर्वच लेख त्यांना वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अनुभवांवर आधारित आहेत. व्यवसायाने ब्युटीशिअन असलेल्या खैरेपाटील यांनी १९९३ साली म्हणजे जवळपास ३० वर्षांपूर्वी आपल्या घराच्या छोट्याशा खोलीत आपला व्यवसाय सुरू केला. \u003cbr\u003eव्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आलेले विविध अनुभव शब्दबद्ध करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि त्या लिहू लागल्या. याबाबत त्या म्हणतात, सौंदर्यतज्ज्ञाच्यारूपात व्यवसायकरताना आलेल्याअनुभवांनी मनातला एक कप्पाभरायला लागला होता. नवऱ्याबरोबर संवाद साधताना, गप्पामारताना, मनाच्यातळाशी दडी मारून बसलेले अनुभव मग हळूचडोके वर काढतआम्हाउभयतांना कधी हसवत, तर कधी विचार करायला प्रवृत्त करीत.’ \u003cbr\u003eया पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या मनोगतात त्या म्हणतात, ‘आयुष्याचा सुंदरपट विणताना ह्याअनुभवांनी जीवनाला अर्थप्राप्त करून दिला. अनुभवाचे हे धडे मला शहाणे करत, शिकवत राहिले. त्यांच्यासकारात्मक उर्जेने मी भारावून गेले. अनुभवांच्याअनुभवलेल्यात्याक्षणांनी मनात भावनांचे असंख्यतरंग उमटू लागले होते.’\u003cbr\u003eलेखिकेला आयुष्यात आलेले हे अनुभव जसे तिला काही महत्त्वाचं शिकवून गेले तसेच ते वाचक म्हणून आपल्या साऱ्यांचे जीवनही समृद्ध करतात. या पुस्तकात एक व्यावसायिक म्हणून लेखिकेला आलेले अनुभव मांडताना तिच्याकडे येणाऱ्या ग्राहक वर्गाबद्दल आणि सामाजिक परिस्थितीबद्दल आपल्याला बरीच रंजक माहिती मिळते. या पुस्तकामध्ये काही ठिकाणी काढलेली चित्र शाब्दिक आशयाला साजेशी आणि बोलकी आहेत. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"0\" data-end=\"242\"\u003eMost of the essays in this collection, written by Priya Khairepatil, are based on personal experiences from her own life. Professionally a beautician, Khairepatil started her business in 1993—almost 30 years ago—in a small room at her home.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"244\" data-end=\"693\"\u003eShe began writing when she felt the need to put into words the various experiences she encountered in both her professional and personal life. She explains that “while working as a beauty expert, the experiences I had filled a certain gap in my heart. While talking to my husband or chatting casually, the experiences that had been tucked away deep in my mind gradually surfaced—sometimes making us laugh, and at other times prompting reflection.”\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"695\" data-end=\"1015\"\u003eIn the preface of the book, she mentions, “While weaving the beautiful tapestry of life, these experiences gave meaning to my existence. The lessons learned from them kept guiding me and teaching me. Their positive energy inspired me, and at those moments, countless waves of emotion began to ripple through my heart.”\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"1017\" data-end=\"1409\" data-is-last-node=\"\" data-is-only-node=\"\"\u003eThe experiences she shares not only taught her valuable lessons but also enrich the lives of readers. The book provides interesting insights about the clientele she encounters as a professional and about the social circumstances surrounding her work. Additionally, some illustrations in the book complement the text beautifully, adding a vivid and expressive dimension to the written content.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46342908117123,"sku":"BK00631","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/ManachyaAarshat-Frontcover.jpg?v=1767872518","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/manachya-aarshat","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}