{"product_id":"modi-2-0-vaicharik-swapnapoortichi-disha","title":"मोदी २.०: वैचारिक स्वप्नपूर्तीची दिशा","description":"\u003cp\u003eश्रीराम पवार लिखित या पुस्तकात, सत्तेत आलेल्या 'एनडीए' अर्थात भाजपचे वर्चस्व भारतात कसे आले हे संदर्भासहित मांडले आहे. मोदी आणि त्यांचे निकटचे सहकारी अमित शाह यांनी स्वतःचे कौशल्य पणाला लावून २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका कशा जिंकल्या याची माहितीपूर्ण कहाणी यात सांगितली आहे. सत्तेत येण्यासाठी देशभरात कसे वातावरण तयार केले गेले, कुठल्या कल्याणकारी योजना थेट जनतेत मांडण्यात आल्या, याचा संपूर्ण आढावा 'मोदी २.० वैचारिक स्वप्नपूर्तीची दिशा' या पुस्तकात श्रीराम पवार यांनी उदाहरणासह मांडला आहे. राजकारणाचे पारंपरिक आधार मोदींनी कसे बदलले, त्यातून त्यांनी सत्ता कशी मिळवली आणि ती पुढच्या निवडणुकीतही कशी टिकवली, याचा स्वतंत्रपणे वेध या पुस्तकातून घेतला आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी कोणते राजकीय आणि सामाजिक निर्णय घेतले आणि त्याचा फायदा त्यांना कसा झाला, याचेही विवेचन पुस्तकात केले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717879160963,"sku":"BK00738","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/BK00738.jpg?v=1763724323","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/modi-2-0-vaicharik-swapnapoortichi-disha","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}