{"product_id":"molachi-thev","title":"Molachi Thev","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003e‘मोलाची ठेव’ या कृष्णा पाटील यांनी लिहिलेल्या कथासंग्रहात साधारण २५ कथा आहेत. लेखकाने मनोगतात म्हटल्याप्रमाणेत्यांना स्वतःला एक वाचक म्हणून काल्पनिक आणि अद्भुत जगाच्या कथांमध्ये रस नाही. त्यामुळे या संग्रहातील कथांमध्ये अतिशय कमी काल्पनिक अंश असून यातील सर्व कथा या बहुतकरून लेखकाला आलेले अनुभव, पाहिलेल्या वा भेटलेल्या व्यक्ती, अनुभवलेले प्रसंग यातून जन्माला आल्या आहेत. ‘मोलाची ठेव’ हा लेखक कृष्णा पाटील यांचा दुसरा कथासंग्रह असून लेखकाने आपल्या अनुभवसमृद्ध जगण्यातून या कथा शब्दबद्ध केल्या आहेत. या कथा आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडीतून जन्म घेत असल्याने समकालीन समाजजीवनाचा एक कथारुपी दस्तऐवजच यातून तयार होतो आहे. सत्य प्रसंगातून आणि अनुभवातून जन्माला येणाऱ्या अशा प्रकारच्या कथा ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी हा कथासंग्रह म्हणजे एक पर्वणी आहे.  \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"Section0\"\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eThe short story collection \u003c\/span\u003e\u003cspan\u003eMolachi Thev\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, written by Krishna Patil, consists of around 25  stories. As the author mentions in the preface, he does not personally enjoy fictional or fantastical worlds as a reader. Therefore, the stories in this collection contain very little fictional element. Most of them are born from the author’s own experiences, the people he has met or observed, and the incidents he has lived through.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eMolachi Thev\u003c\/span\u003e\u003cspan\u003e is the second story collection by Krishna Patil, and the author has expressed these stories  through his rich life experiences. Since these stories emerge from events  occurring in the lives of people around us, they form a narrative document of contemporary social life.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003eFor readers who enjoy stories rooted in real -life incidents and experiences, this collection is truly a treat.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46342843269251,"sku":"BK00634","price":228.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/MolachiThev-FrontCover.jpg?v=1767866190","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/molachi-thev","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}