{"product_id":"mrutyu-ek-atal-satya-death","title":"मृत्यु: एक अटल सत्य (मृत्यु)","description":"\u003cp\u003eमृत्यूचा उल्लेखही अनेक समाजांमध्ये निषिद्ध मानला जातो. पण जर आपला हा दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा असेल तर? मृत्यूला एक आपत्ती न मानता, जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू, ज्यामध्ये आध्यात्मिक उन्नतीच्या अनेक शक्यता दडल्या आहेत, अशा प्रकारे पाहता येईल का?  अगदी पहिल्यांदाच कोणीतरी हे सांगत आहे. या अत्यंत विलक्षण पुस्तकातून, सद्गुरू आपल्या आंतरिक अनुभवाच्या गहन सामर्थ्यातून, मृत्यूविषयी क्वचितच बोलल्या जाणाऱ्या काही पैलूंचा उलगडा करतात.  एखाद्याने आपल्या मृत्यूची कशी तयारी करावी, मृत्युशय्येवर असणाऱ्या कोणासाठी आपण काय करू शकतो आणि मृत्यूनंतरच्या त्यांच्या प्रवासासाठी कशी मदत होऊ शकते, या सर्व गोष्टींबद्दल ते एका अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोनातून आपल्याला सांगतात. आस्तिक असो की नास्तिक, भक्त असो की संशयवादी, भोळाभाबडा असो की सिद्ध साधक - हे पुस्तक खरोखर त्या सर्वांसाठी आहे, जे मरणार आहेत!\u003c\/p\u003e","brand":"Sakalpublication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45717853470851,"sku":"BK00907","price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Mrutyu_Cover_front.jpg?v=1759387614","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/mrutyu-ek-atal-satya-death","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}