{"product_id":"ovirup-shrimadbhagwad-gita","title":"Ovirup Shrimadbhagwad Gita","description":"\u003cp\u003eश्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ माणसाला लाभलेली एक दुर्मिळ अशी भेट आहे. हा ग्रंथ भारतीयांसाठी परिचित असला तरीही अनेकांना तो अपरिचित आहे. गीतेचे आचरण कठीण असले तरी सगळ्यांना गीता जाणून घेणे शक्य आहे. गीतेमधील अनेक श्लोक परस्परांशी जोडलेले आहेत. या सर्व श्लोकांचे ओवीरूप सटीक विवरण लेखक आणि अभ्यासक आर. जी. पाटील यांनी ‘ओवीरूप श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथात केलेला आहे. मराठी भाषेतील श्लोकांचे हे ओवीरूप समजायला आणि पाठांतरास सोपे आहे. या ओवीरूपात चारही चरणांचा अर्थ क्रमाने दिलेला आहे. काही ठिकाणी एकेक चरण तर काही ठिकाणी एकापेक्षा अधिक चरण एकत्रित घेऊन अर्थ स्पष्ट केलेला आहे. हे ओवीरूप आशयसंपन्न असून हा आशय शक्य तितक्या मोजक्या शब्दात देण्याचा प्रयत्न लेखक आर. जी. पाटील यांनी प्रस्तुत ग्रंथात केला आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThe Shrimad Bhagavad Gita is a rare gift that has benefited humanity. Although this scripture is familiar to Indians, it remains unknown to many. Its practice may be difficult, yet everyone can learn about the Gita. Many verses in the Gita are interconnected. A precise explanation of all these verses, in the form of “Overup,” has been provided by the author and scholar R. G. Patil in the book \u003cem data-start=\"1382\" data-end=\"1412\"\u003eOverup Shrimad Bhagavad Gita\u003c\/em\u003e. The verse-wise Overup in Marathi is easy to understand and memorize. In this Overup, the meaning of all four stages is given in sequence. In some places, one stage is explained, while in others, multiple stages are combined to clarify the meaning. This Overup is rich in essence, and the author R. G. Patil has attempted to present this essence in as few words as possible in the book.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46577803460739,"sku":"BK00714","price":870.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0665\/2421\/7475\/files\/Cover_Final_18102023_a.jpg?v=1770715645","url":"https:\/\/sakalpublications.com\/mr\/products\/ovirup-shrimadbhagwad-gita","provider":"Sakal Publications","version":"1.0","type":"link"}